India GDP: खरंच 4 ट्रिलियन डॉलर पार पोहोचलीये भारतीय अर्थव्यवस्था? अर्थतज्ज्ञ म्हणतात...

India GDP : केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 नुसार, भारताचा नॉमिनल GDP अंदाजे 301.75 लाख कोटी रुपये आहे. हा 2022-23 या आर्थिक वर्षातील 272.41 लाख कोटी रुपयांपेक्षा 10.5 टक्के अधिक आहे.

India Economy: भारताचं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्‍ट (GDP) हा आकडा अजूनही 4 ट्रिलियन डॉलर्सपासून दूर आहे, परंतु अनेक अर्थतज्ज्ञांचं (Economist) असं म्हणणं आहे की, हा मैलाचा दगड भारत लवकरच गाठू शकतो. तसेच, दुसरीकडे

Related Articles