एक्स्प्लोर

दिलासादायक! महाराष्ट्रात गव्हाचा विक्रम, प्रतिक्विंटलला मिळतोय 'एवढा' दर 

दिवसेंदिवस गव्हाच्या दरात वाढ होत आहे. गव्हाच्या किंमतीत विक्रमी वाढ झालीय. सध्या प्रतिक्विंटल गव्हाला 2500 ते 3900 रुपयांचा दर मिळत आहे.

Wheat Price : सध्या राज्यातील गहू उत्पादक (Wheat Farmers) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिवसेंदिवस गव्हाच्या दरात वाढ होत आहे. गव्हाच्या किंमतीत विक्रमी वाढ झालीय. सध्या प्रतिक्विंटल गव्हाला 2500 ते 3900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं गहू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सरकारी हमीभावाचा विचार केला तर त्यापेक्षा बाजारात गहू 25 ते 30 टक्के अधिक दरानं विकला जातोय.

व्हाला सरासरी 3450 रुपये प्रतिक्विंट असा दर 

अनेक बाजार समित्यांमध्ये गव्हाला सरासरी 3450 रुपये प्रतिक्विंट असा दर मिळत आहे. तर सरकारने चालू वर्षासाठी गव्हाचा एमएसपी 2275 रुपये ठेवला आहे. देशातील अनेक राज्यात गव्हाची खरेदी सुरु झालीय. अशातच गव्हाच्या दरात वाढ होत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा मिळतोय. 

राज्यात का वाढतायेत गव्हाच्या किंमती?

महाराष्ट्रात नेमक्या गव्हाच्या किंमती का वाढतायेत असा प्रश्न तम्हाला पडला असेलच? तर महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन कमी होते. देशातील एकूण उत्पादनापैकी राज्यात फक्त 2 टक्केच गव्हाचं उत्पादन होतं, म्हणून राज्याच गव्हाच्या किंमती वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एमएसपीपेक्षा सध्या गव्हाचे दर अधिक आहेत. त्यामुळं एमएसपीवर गव्हाची विक्री करण्यापेक्षा बाजारात गव्हाची विक्री करणं शेतकऱ्यांना परवडत आहे. 

राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा कल गहू लागवडीकडे

एका बाजूला गव्हाचे दर वाढतायेत, तर दुसऱ्या बाजूला कांद्याचे दर घसरतायेत. त्यामुळं अनेक शेतकरी कांद्याची शेती सोडून गव्हाची शेती करत आहेत. गव्हाच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय. कारण सध्या गव्हाला अपेक्षीत दर मिळत आहे. 

 गव्हाला हवामानाचा मोठा फटका 

मागील वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांकडे गव्हाची लागवड करायला देखील पैसे नव्हते. तर काही शेतकऱ्यांनी लावलेल्या गव्हाला हवामानाचा मोठा फटका बसला. या दोन्ही गोष्टीचा गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालाय. सध्या गव्हाचे उत्पादन घटले आणि मागणीत वाढ झालीय. त्यामुळं दरात वाढ होताना दिसतेय.  

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! गव्हाच्या किंमती वाढू नये म्हणून सरकारनं घेतला मोठा निर्णय, सविस्तर माहिती एका क्लिकवर

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Embed widget