एक्स्प्लोर

गुगलची भारतावर नजर! विस्तारासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; फ्लिपकार्टलाही होणार फायदा

गुगल भारतात विस्तार करण्याच्या उद्देशाने लवकरच फ्लिपकार्ट या कंपनीत पैसे गुंतवणार आहे. त्यासाठी गुगलने चाचपणी चालू केली आहे.

मुंबई : जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन गुगलने (Google) एका नव्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून गुगल भारतात विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. याआधी गुगलने जिओमध्ये गुंतवणूक केली होती. त्यानंतर गुगलने पिक्सेल फोनची भारतात विक्री व्हावी म्हणून फॉक्सकॉनशीही चर्चा चालू आहे. आता हीच कंपनी ई- कॉमर्स क्षेत्रात सर्वांत प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्लिपकार्ट (Flipcart) या कंपनीतही गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.  

गुगल फ्लिपकार्टमध्ये पैसे गुंतवणार

फ्लिपकार्ट ही कंपनी वॉलमार्ट या कंपनीची उपकंपनी आहे. याच फ्लिपकार्ट कंपनीचा काही हिस्सा खरेदी करण्याचा प्रस्ताव गुगलने ठेवला आहे. छोटी हिस्सेदारी खरेदी करून जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न गुगलकडून केला जातोय. हा करार पूर्णत्त्वास गेल्यास गुगुल प्रतिस्पर्धक Amazon ला टक्कर देणार आहे.  

2900 कोटी रुपये लावणार गुगल कंपनी  

वॉलमार्टची मालकी असलेल्या गुगलच्या या प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. गुगल फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करू पाहतेय. ही गुंतवणूक साधारण 35 कोटी डॉलर्स म्हणजेच 2,900 कोटी रुपयांची असू शकते. ही सर्व चर्चा फक्त प्राथमिक स्तरावरच आहे. लवकरच यावर ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

फ्लिपकार्टला नेमकं काय मिळणार?

गुगलच्या गुंतवणुकीनंतर फ्लिपकार्टला नेमकं काय मिळणार? असे विचारले जात आहे. पण गुगलने ही गुंतवणूक केल्यास फ्लिपकार्टला क्लाऊट प्रोग्रॅमच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवता येईल. तसेच या कंपनीला भारतातील संपूर्ण ग्राहकांना सेवा देण्यासाठी डिजिटल इन्फ्रा स्ट्रक्चरला मजबूत करता येईल. दरम्यान, गुगल फ्लिपकार्टमध्ये नेमके किती रुपये गुंतवणार हे अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत खुद्द फ्लिपकार्ट किंव गुगलने अधिकृत माहिती दिलेली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार गुंतवणुकीचा हा आकडा 35 कोटी डॉलर्स असण्याची शक्यता. 

वॉलमार्टची फ्लिपकार्टवर 85 टक्के मालकी

पीटीआयच्या म्हणण्यानुसार या गुंतवणुकीदरम्यान फ्लिपकार्ट या कंपनीचे बाजार भांडवल जवळपास 35 अब्ज डॉलर्स ठरवले जाण्याची शक्यता आहे. कारण वॉलमार्टने 31 जानेवारी 2024 रोजी सांगितल्यानुसार फ्लिपकार्ट या कंपनीचे बाजार भांडवल जवळपास 35 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे. वॉलमार्टने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 3.5 अब्ज डॉलर्स देऊन फ्लिपकार्टमध्य दहा टक्के हिस्सेदारी वाढवली होती. आता फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्ट या कंपनीची साधारण 85 टक्के हिस्सेदारी आहे.

हेही वाचा :

तयारीला लागा ! लवकरच येणार आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ; खोऱ्याने पैसे ओढण्याची संधी

'हे' सहा शेअर्स घ्या अन् मिळवा 45 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स, चांगले पैसे कमवण्याची संधी!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget