एक्स्प्लोर

Gold vs Bank FD : सोने की बँकेतील मुदत ठेव, तुमचे पैसे सर्वात सुरक्षित कुठं राहणार?

Gold Rate vs Bank FD : भारतात गेल्या काही वर्षांपासून गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध निर्माण झाले आहेत. सोने आणि बँकेतील मुदत ठेव यात सुरक्षित पर्याय कोणता हे जाणून घेणार आहोत.

Gold vs Bank FD नवी दिल्ली : गेल्या काही  वर्षांपासून देशातील सर्व सामान्य जनतेसमोर गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. काही वर्षांपूर्वी सर्वसामान्य नागरिकांना बँकेतील एफडी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांशिवाय पर्याय नसायचा. मात्र काही वर्षात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. देशातील सामान्य गुंतवणूकदार सोने, चांदी, म्युच्युअल फंडस, स्टॉक्स, बाँडमध्ये पैसे गुंतवत आहेत.  मात्र, शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून  घसरण सुरु होती. त्यामुळं गुंतवणूकदार सतर्क झाले होते. गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक वाढवली होती. आपण सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित की बँकेतील मुदत ठेवीतील गुंतवणूक चांगली हे पाहणार आहोत. 

सोने

सोने गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. अस्थिरतेच्या काळात सोने हा सुरक्षित पर्याय म्हणून त्यात गुंतवणूक केली जाते.जगभरात भूराजनैतिक तणाव वाढतो तेव्हा सोन्याच्या मागणीत वाढ होते. त्यावेळी सोन्याचे दर वाढतात. सोने कधी फिक्स किंवा खात्रीशीर परतावा देत नाही. दीर्घकाळाचा विचार करता सोनं दीर्घकाळ फायदा देते. याशिवाय सोन्यानं नेहमी महागाईचा सामना केला आहे. चलनाचं मूल्य घटलं तेव्ह सोन्याचे मूल्य वाढतं. सोन्याचे दर वेगवेगळ्या वेळी जोरदार तेजी आणि घसरण पाहायला मिळते. 

 बँकेतील मुदत ठेव 

बँकेतील मुदत ठेव हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जतो. बँकेतील मुदत ठेव म्हणून कमीत कमी  7 दिवसांपासून जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत गुंतवणूक करु शकता. मुदत ठेवीत निश्चित मुदतीनंतर  निश्चित परतावा मिळतो. भारत सरकारकडून बँकेतील  5 लाखापर्यंतच्या ठेवीवर मोफत विमा संरक्षण दिलं जातं. जेव्हा एखादी बँक दिवाळखोरीत जाते तेव्हा 5 लाख रुपये परत मिळतात. बँकेत 50 लाख रुपये जमा असले तरी बँक दिवाळखोरीत निघाली तर 5 लाख रुपये मिळतात.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget