एक्स्प्लोर

Gold Silver Rate Update : गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 

Gold Silver Rate : सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता याच दरात मोठी घसरण होत असल्याचे चित्र आहे. गेल्या चोवीस तासात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Gold Silver Rate Update : सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता याच दरात मोठी घसरण होत असल्याचे चित्र आहे. गेल्या चोवीस तासात सोन्याच्या (Gold price) आणि चांदीच्या (Silver Price) दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल म्हणजेच सोमवारी (27 ऑक्टोबर) सोन्याचे दर जीएसटी (GST) शिवाय 1,22, 500 इतके असताना त्यात आज (28 ऑक्टोबर) 4, 300 रुपयांची घसरण होऊन ते दर 1,18, 200 रुपये इतक्या खाली आले आहेत. तर चांदीच्या दरात ही सहा हजार रुपयांची मोठी घसरण झाली असून 1, 51, 000 वरून चांदीचे दर 1,45, 000 रुपयावर घसरले आहेत.

Gold Silver Rate Update : सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीचे कारण काय?

बाजारपेठेतील तज्ञ सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीचे कारण अमेरिकन डॉलरची मजबूती आणि अमेरिका-चीन व्यापार कराराच्या बातम्यांना देतात. तथापि, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने अजूनही सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मानले जाते. 24 कॅरेट सोने सामान्यतः गुंतवणूकीच्या उद्देशाने खरेदी केले जाते, तर 18 आणि 22 कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी अधिक वापरले जाते.

मागील आठवड्याभराचे सोन्याचे दर

16ऑक्टोबर –  1 लाख 27 हजार 700
जीएसटीसह – 1 लाख 31 हजार 531

17 ऑक्टोबर – 1 लाख 31 हजार
जीएसटीसह – 1 लाख 34 हजार 930

18 ऑक्टोबर – 1 लाख 31 हजार
जीएसटीसह – 1 लाख 34 हजार 930

19 ऑक्टोबर – 1 लाख 28 हजार
जीएसटीसह – 1 लाख 31 हजार 840

20 ऑक्टोबर – 1 लाख 27 हजार 200 रुपये
जीएसटीसह – 1 लाख 31 हजार 16 रुपये

21 ऑक्टोबर – 1 लाख 30 हजार 500 रुपये
जीएसटीसह – 1 लाख 34 हजार 415 रुपये

22 ऑक्टोबर – 1 लाख 29 हजार रुपये
जीएसटीसह – 1 लाख 32 हजार 870 रुपये

23 ऑक्टोबर – 1 लाख 23 हजार रुपये
जीएसटीसह – 1 लाख 26 हजार 690 रुपये

Gold Silver Rate Update : सोन्याचे दर का घसरले?

जागतिक पातळीवर विचार केला असता रशिया आणि यूक्रेन आणि इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता वाढल्यानं त्याचा परिणाम झाला आहे. याशिवाय अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार करार होण्याची शक्यता वाढल्यानं गुंतवणूकदारांची अस्वस्थता कमी झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी मलेशियात ASEAN संमेलनात म्हटलं की आम्ही चीन सोबत एक चांगला करार करत आहोत. ते या आठवड्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटणार आहेत. यामुळं अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव कमी होताना दिसत आहे.   

संबंधित बातमी:

महत्त्वाच्या बातम्या

Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget