एक्स्प्लोर

Gold Rate Today : सोन्याला झळाळी, चांदी महागली; तुमच्या शहरातील आजचे दर जाणून घ्या

Gold Silver Price : आज गुडरिटर्न्स (Goodreturns) च्या वेबसाईटनुसार, सोन्याचे दर प्रति तोळा 230 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62,400 रूपयांवर आहे.

Gold Silver Rate Today : आता लग्नसराईची लगबग (Wedding Season) सुरु झाली आहे, त्यात अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2023) आहे. या निमित्ताने ग्राहकांची बाजारात सोने खरेदीसाठी (Gold-Silver Rate) रेलचेल पाहायला मिळत आहे. लग्नसराई, सणसमारंभासाठी तसेच आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय म्हणून लोक सोने (Gold Rate Today) आणि चांदी (Silver Rate Today) चे खरेदीला महत्त्व देतात. तुम्हीही सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल, तर त्याआधी आजचे दर जाणून घ्या. 

सोने-चांदीचे दर स्वस्त की महाग?

तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज सोन्याला झळाळी मिळाल्याने सोने (Gold Price Today) खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज सोमवारी 30 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर चांदी (Silver Price Today) चा भाव किंचित वाढला आहे. आज सोने प्रति दहा ग्रॅम 230 रुपयांनी स्वस्त झालं आहे. चांदीच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे.

तुमच्या शहरातील सोने-चांदीचे आजचे दर जाणून घ्या

आज सोने स्वस्त झालं असून चांदी महागली आहे. आज  गुडरिटर्न्स (Goodreturns) वेबसाईटनुसार, सोन्याचे फ्युचर्स दर प्रति तोळा 230 रुपयांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 62,400 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 61,490 रुपये आहे. चांदीचा दर 1000 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. एक किलो चांदीचा दर 75,600 रुपये आहे.

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

शहर सोने (24 कॅरेट) 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  62,400 75,600
पुणे 62,400 75,600
नाशिक  62,430 75,600
नागपूर 62,400 75,600
दिल्ली 62,550 75,600
कोलकाता  62,400 75,600

जागतिक बाजारातील सोन्या-चांदीचे दर : (International Gold-Silver Rate) :

जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.35 टक्क्यांनी घसरून $1,689.01 प्रति औंस झाली. मागच्या आठवड्यातही सोन्याचे दर 0.41 टक्क्यांनी घसरले होते. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 1.86 टक्क्यांनी घसरून 19.76 डॉलर प्रति औंस झाली आहे. तथापि, शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतोAjit Pawar On Indian Cricket Team:सूर्या तुला आम्ही सगळ्यांनी बघितला असता, अजितदादांकडून कॅचचं कौतुकDevendra Fadnavis speech : रोहितचा सिक्सर, सूर्याचा कॅच, फडणवीसांचं अष्टपैलू भाषण, विधानभवन गाजवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Embed widget