एक्स्प्लोर

Gold Silver Rate Today: ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?

Gold Silver Rates Today: पुढील 48 तासात कुठला करार होतो का याकडे सर्वांचे लक्ष असताना, आज पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या किमतींमध्ये मोठे बदल होताना दिसयतात

Gold Silver Rates Today: गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील व्यापारावर, इंधन, सोने चांदी, शेअर बाजारावर मोठा परिणाम होताना दिसतोय.( Iran Isreal  USA War) गेल्या महिनाभरापासून सोन्या चांदीच्या दारात सातत्याने चढउतार होत आहेत. अमेरिका, इराण आणि प्रादेशिक मध्यस्थांचा एक गट संभाव्य 45 दिवसांच्या युद्धविरामाच्या अटींवर चर्चा करत आहे. अवघ्या जगाचे लक्ष इराण इस्रायल अमेरिकेच्या युद्धाकडे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिलाय. इराण शरण नाही आला, तर इराणमधील संपूर्ण वीज आणि ब्रीजवर हल्ला करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. युद्धबंदीसाठी अटी शर्ती थांबायला तयार नाहीत. पुढील 48 तासात कुठला करार होतो का याकडे सर्वांचे लक्ष असताना, आज पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या किमतींमध्ये मोठे बदल होताना दिसयतात. (Gold Silver Rates Today)

आज सोन्या - चांदीचे भाव किती?

आज पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या किमतींमध्ये मोठी घट झालेली दिसत आहे. IBJA च्या आजच्या किमतीनुसार, 24 कॅरेट सोन्यासाठी आज 1 लाख47 हजार 891 रु प्रति 10 ग्रॅम माजावे लागतील. तर 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 1 लाख 47 हजार 299 रुपये मोजावे लागतील. तर चांदी किलोमागे 2 लाख 31 हजार 028 रुपये झालीय. 

गेल्या महिन्याभरापासून सोन्या चांदीच्या दरांवर युद्ध तणावाचा मोठा परिणाम होताना दिसतोय. साधारणतः युद्धजन्य परिस्थितीत सोने-चांदीच्या किंमतीत वाढ अपेक्षित असते, मात्र सध्या गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून अमेरिकन डॉलरकडे वळताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी ( 3 मार्च ) 24 कॅरेट सोन्याची किंमत 3020 रुपयांनी घसरली होती. 10 ग्रॅम सोन्यामागे ग्राहकांना एक लाख 49 हजार 470 रुपये द्यावे लागले. आता आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत साधारणतः 2 हजारांनी पुन्हा घसरली असून ती 1 लाख 47 हजार 299 रुपये झालीय.

दरात घसरण का झाली?

जागतिक स्तरावर युद्धाचे सावट असतानाही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा वसुली (Profit Booking) केल्याने सोन्या-चांदीच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मूल्यात झालेल्या बदलांचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला असून सोन्याच्या झळाळीत घट झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Devendra Fadnavis Karj Mafi : कर्जमाफीसाठी 5029 कोटी वर्ग, 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; प्रोत्साहनपर रकमेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5029 कोटी रुपये जमा, मुख्यमंत्र्यांकडून प्रोत्साहनपर रकमेबाबत महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget