एक्स्प्लोर

Gold Silver Rate : 4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर

Gold Silver Rate Weekly : सोने आणि चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. सोने आणि चांदीच्या दरात सुरुवातीच्या घसरणीनंतर वाढ झाली.

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात तेजी आणि घसरण सुरु आहे. सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. अमेरिका आणि इराण यांच्यातील थांबण्याची चिन्हं दिसत नसल्यानं गुंतवणूकदार पुन्हा सोने आणि चांदी सारख्या सुरक्षित पर्यायाकडे वळत आहेत. चांदीच्या दरानं जानेवारी महिन्यात 4 लाखांचा टप्पा पार केला होता. त्या तुलनेत चांदी सध्या 2 लाख रुपयांनी स्वस्त उपलब्ध होत आहे. तर, सोन्याचे दर देखील उच्चांकाच्या तुलनेत कमीच आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 23 फेब्रुवारी ते  27 फेब्रुवारीदरम्यान काही दिवसांमध्ये चांदीच्या दरात तेजी तर काही दिवशी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी  5 मेला  संपणाऱ्या वायद्याच्या चांदीचा दर 227750 रुपये किलोवर होता.20 मार्चला हाच दर 226772 रुपये होता म्हणजे चांदी चार दिवसात एमसीएक्सवर 978 रुपयांनी वाढला आहे. एमसीएक्सवरील चांदीच्या दराच्या उच्चांकाचा विचार केला तर एक किलोचा दर 439337 रुपये किलो होता, त्या तुलनेत सध्या दर 211587 रुपयांनी स्वस्त आहे. 

सोन्याच्या दराचा विचार केला तर 20 मार्चला 2 एप्रिलच्या वायद्याचा सोन्याचा दर 147987 रुपये 10 ग्रॅम होता. त्या तुलनेत 27 मार्चला सोन्याचा द  147270 रुपये होता. म्हणजेच एमसीएक्सवर चार दिवसांमध्ये सोनं  717 रुपयांनी स्वस्त झालं आहे. सोन्याच्या उच्चांकाचा विचार केला असता 202984 रुपये 10 ग्रॅम होता, त्या तुलनेत सोनं सध्या 55714 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. 

देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीचा दर 

देशांतर्गत बाजाराचा विचार केल्यास सोने आणि चांदीचे दर आयबीजेए डॉट कॉमकडून जारी केले जातात. आठवड्यात चार दिवसात 10 ग्रम सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं दिसून आलं. सोन्याचा दर सुरुवातीला 147218 रुपयांवर होता. त्यात घसरण होऊन सोन्याचा दर 142942 रुपयांवर आला आहे. म्हणजे चार दिवसात सोन्याच्या दरात 4276 रुपयांची घसरण झाली आहे.  दुसरीकडे चांदीचा विचार केला असता 232364 रुपयांवर असलेल्या चांदीचा 10717 रुपयांनी कमी होऊन 221647 रुपयांवर आला आहे. 

आयबीजेएकडून जारी करण्यात आलेल्या दरांनुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 142942 रुपये इतका आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 139510 रुपये आहे.20 कॅरेट सोन्याचा दर 127220 रुपये 10 ग्रॅम इतका आहे. तर, 18 कॅरेट सोन्याचा दर 115780 रुपये तोळा आणि 14 कॅरेट सोन्याचा द 92220 रुपये तोळा इतका आहे. 

दरम्यान, आयबीजेएकडून जारी केले जाणारे सोने आणि चांदीचे दर देशभर सर्वत्र सारखेच असतात. मात्र, दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जीएसटी आणि मेकिंग चार्जेस द्यावे लागतात. मेकिंग चार्जेस वेगवेगळ्या शहरात वेगळे असू शकतात. त्यामुळं सोने आणि चांदीचे दर वेगवेगळ्या शहरात वेगळे असतील.

महत्त्वाच्या बातम्या

LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
Embed widget