एक्स्प्लोर

Gold Price Crash : सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं

Gold Rate : सेंट्रल बँकांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होत असतानाही दर घसरत आहेत. त्यामागील दोन प्रमुख कारणांचा सविस्तर आढावा.

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या बाजारात मोठे चढ-उतार सुरू असल्याचं दिसतंय. एकीकडे सेंट्रल बँका विक्रमी प्रमाणात सोन्याची खरेदी करतायत, ज्यामुळे ग्लोबल गोल्ड रिझर्व 35 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचलाय. तरीही दुसरीकडे सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने गुंतवणूकदार संभ्रमात पडलेत.

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन दृष्टीने सोनं मजबूत असलं तरी सध्या अल्पकालीन दबावामुळे त्याचे दर घसरताना दिसतायत. बाजारात एकाच वेळी सकारात्मक आणि नकारात्मक घटक काम करत असल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

Central Bank Gold Buying : सेंट्रल बँकांचा सोन्यावर वाढता विश्वास

जगभरातील सेंट्रल बँकांकडून सोन्याची खरेदी वाढली आहे. ग्लोबल गोल्ड रिझर्व आता सुमारे 30 टक्क्यांपर्यंत पोहोचलाय, जो 1991 नंतरचा उच्चांक आहे. यावर्षी जवळपास 800 टन सोन्याची खरेदी होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे दीर्घकालीन बाजारासाठी हे सकारात्मक संकेत मानले जातायत.

Comex Inventory Drop : कॉमेक्स इन्व्हेंटरीत मोठी घट

सोन्याच्या घसरणीमागील पहिलं कारण म्हणजे जागतिक बाजारातील कॉमेक्स इन्व्हेंटरीत जवळपास 32 टक्क्यांची घट झाली आहे. सप्लाय टाइट होत असला तरी अल्पकालीन अस्थिरता वाढली आहे. BRICS देशांकडे मोठा साठा असल्याने दीर्घकालीन आधार मिळतोय, मात्र तात्पुरता दबाव कायम आहे.

US Fed Interest Rates : व्याजदर कपातीची शक्यता कमी

दुसरं मोठं कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्वने व्याजदर कपातीची शक्यता जवळपास संपवली आहे. सध्या व्याजदर 3.75 टक्क्यांच्या आसपास स्थिर आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी इतर पर्यायांकडे वळतायत. त्याचबरोबर ETF मधून मोठ्या प्रमाणात पैसे बाहेर पडल्यानेही सोन्यावर दबाव वाढला आहे.

Gold Price Outlook : पुढे काय होऊ शकतं?

जर सोन्याचे दर पुन्हा वाढले तर ते मोठ्या उंचीवर जाऊ शकतात. काही तज्ज्ञांच्या मते भविष्यात सोन्याचा दर 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. मात्र दुसरीकडे जर घसरण कायम राहिली, तर दर 1.17 लाख रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

Investment Advice : गुंतवणूकदारांसाठी सल्ला

सध्याच्या घडीला सोन्याचा बाजार पूर्णपणे जागतिक अर्थव्यवस्था, व्याजदर आणि भू-राजकीय परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे घाईत निर्णय न घेता बाजारातील महत्त्वाच्या पातळ्यांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget