एक्स्प्लोर

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या भावात किरकोळ घसरण, जाणून घ्या आजच्या किंमती

Gold Silver Price : मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 47,740 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,740 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीचा भाव हा 72,400 रुपये इतका आहे. 

मुंबई : शनिवारी बाजार बंद होताना सोन्या-चांदीच्या किंमतीत किरकोळ घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. सोन्याच्या किंमतीत 20 रुपयांची तर चांदीच्या किंमतीत 200 रुपयांची घसरण झाली आहे. आज रविवारी,  मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 47,740 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,740 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीचा भाव हा 72,200 रुपये इतका आहे. 

कोरोना काळातही सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पहायला मिळाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी सोन्याची किंमत 44 हजारांवर आल्याचं पहायला मिळालं होतं तर चांदीची किंमतही 50 हजारांच्या जवळपास आल्याचं दिसत होतं. त्यामध्ये सातत्याने सुधारणा होत आता सोन्या- चांदीच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. आज सोनं हे 50 हजारांकडे सरकत आहे तर चांदीने 72 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 

गेल्या 10 दिवसांचा विचार करता सोन्याचे भाव हे किरकोळ स्वरुपात बदलत आहेत. 2 जून रोजी सोन्याचा भाव हा 49,230 रुपये इतका होता. . त्यानंतर सोन्याच्या भावात कमी अधिक चढ-उतार पहायला मिळाली. 10 जून रोजी सोन्याच्या भावात 200 रुपयांची वाढ झाली तर 11 जून रोजी 120 रुपयांची घसरण झाली. कालही त्यामध्ये 20 रुपयांची घसरण झाली आणि ते 48,740 रुपयांवर पोहोचलं. 

शनिवारी चांदीचा दर हा 72,400 रुपये इतका होता. आज त्यामध्ये 200 रुपयांची घसरण झाली असून ती किंमत 72,200 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. 2 जून रोजी चांदीचा भाव हा 71,900 रुपये इतका होता. नंतर त्यामध्ये कमी अधिक चढ उतार होत राहिली. शुक्रवारी चांदीच्या भावात 1000 रुपयांची वाढ झाली आणि आज 200 रुपयांची घसरण झाली आहे. 

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो. 

ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास आठ हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate: सोन्याची जोरदार मुसंडी, चांदीचे दर 'जैसे थे'; खरेदी करण्यासाठीची योग्य वेळ कोणती? दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ?
सोन्याची जोरदार मुसंडी, चांदीचे दर 'जैसे थे'; खरेदी करण्यासाठीची योग्य वेळ कोणती? दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ?
Virat Kohli Anushka Sharma Buys Luxury Apartment In Mumbai: अलिबागनंतर थेट लंडनला गाठलं अन् आता पुन्हा मुंबईत; अनुष्का-विराटची रिअल इस्टेट मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी?
अलिबागनंतर थेट लंडनला गाठलं अन् आता पुन्हा मुंबईत; अनुष्का-विराटची रिअल इस्टेट मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी?
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
Kalind Limited : 15 रुपयाच्या खालील स्मॉल-कॅप स्टॉक, आफ्रिकेत व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 'कलींद लिमिटेड'ची यूकेच्या कंपनीसोबत मोठी भागीदारी
15 रुपयाच्या खालील स्मॉल-कॅप स्टॉक, आफ्रिकेत व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 'कलींद लिमिटेड'ची यूकेच्या कंपनीसोबत मोठी भागीदारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागुपरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागुपरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
Embed widget