एक्स्प्लोर

घसरणीचा ट्रेंड संपला, आज सोन्याच्या दरात तेजी, कोणत्या शहरात किती दर?

आज सोन्याच्या घसरणीचा ट्रेंड संपला आहे. आज सोन्याच्या दरात (Gold Rate) पुन्हा वाढ झालीय. आज सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झालीय.

Gold Silver Price News : मागील तीन चार दिवसापासून सोने चांदीच्या दरात (Gold Silver Rate) घसरण सुरु होती. मात्र, आज सोन्याच्या घसरणीचा ट्रेंड संपला आहे. आज सोन्याच्या दरात (Gold Rate) पुन्हा वाढ झालीय. आज सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झालीय. सध्या सोनं 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले आहे. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्याला किती दर आहे. 

सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घट झाली होती, मात्र शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या आहेत. वायदे बाजारात सोने 200 रुपयांनी महागले असून तो 71,400 रुपयांच्या वर गेले आहे. चांदीच्या दरातही वाढ होत आहे. MCX वर सोनं 480 रुपयांनी महागले असून ते प्रतिकिलो चांदीचा दर हा 81,000 रुपयांवर गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज MCX म्हणजेच फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. आज सोन्याच्या दरात 205 रुपयांची वाढ झाली असून, सोनं  71,419 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचलं आहे. गुरुवारी सोन्याचा दर हा 71,214 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. आज यामध्ये 210 रुपयांची वाढ झालीय. 

प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे दर काय? 

दिल्ली -  24 कॅरेट सोने 72,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 84,500 रुपये प्रति किलोग्रॅम .
कोलकाता - 24 कॅरेट सोने 72,710 रुपये, चांदी 84,500 रुपये प्रति किलो 
चेन्नई - 24 कॅरेट सोने - 73,690 रुपये, चांदी 88,000 रुपये प्रति किलोग्रॅम
मुंबई - 24 कॅरेट सोने - 72,710 रुपये, चांदी 84,500 रुपये प्रति किलो 
नोएडा - 24 कॅरेट सोने 72,860 रुपये, चांदी 84,500 रुपये किलो 
लखनौ - 24 कॅरेट सोने 72,860 रुपये, चांदी 84,500 रुपये प्रति किलो 
पाटणा - 24 कॅरेट सोने 72,760 रुपये, चांदी 84,500 रुपये किलो 
जयपूर - 24 कॅरेट सोने 72,860 रुपये, चांदी 84,500 रुपये प्रति किलो 
पुणे - 24 कॅरेट सोने 72,710 रुपये, चांदी 84,500 रुपये प्रति किलो

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ

परदेशी बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, COMEX वर सोने जून फ्युचर्स 4.19 डॉलरने महाग झाले आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करणं परवडत नसल्याचे चित्र आहे.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरुआहेत. अशात मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदीची खरेदी होत असते. मात्र, दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करणं सर्वसामान्यांना परवडत नाही. सोनं खरेदी करावं की नको अशी स्थिती झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

दिलासादायक! सोनं-चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
गॅसचा पुरवठा थांबणार नाही! एलपीजीबाबत सरकारचा नवीन प्लॅन, दररोज 63 हजार 810 टन गॅस उत्पादनाचं लक्ष्य 
गॅसचा पुरवठा थांबणार नाही! एलपीजीबाबत सरकारचा नवीन प्लॅन, दररोज 63 हजार 810 टन गॅस उत्पादनाचं लक्ष्य 

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget