एक्स्प्लोर

Gold Rate Today : आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घट; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,970 रूपये आहे.

Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोयत सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) दिवसेंदिवस वाढ होतेय. सोन्याच्या किंमतीत चढ उतार होत आहे.  याचं कारण म्हणजे जेव्हापासून अमेरिकन मध्यवर्ती बॅंकेने व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली तेव्हापासून डॉलर मजबूत झाला आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार,  24 कॅरेट सोन्याचा दर 56,970 रुपये तर एक किलो चांदीचा दर 68,380 रूपये आहे. 

या संदर्भात कॉलिन शाह, एमडी, कामा ज्वेलरी (Mr. Colin Shah, MD, Kama Jewelry) म्हणतात की, "2022 मध्ये दुहेरी अंकी परतावा दिल्यानंतर सोने 2023 मध्ये देखील तेच करण्यास तयार दिसत आहे. एकट्या जानेवारी महिन्यात सोन्याच्या किमती जवळपास चार टक्क्यांनी वाढल्या आहेत. नोव्हेंबरच्या आपल्या नीचांकी पातळीपासून ते 7000 रु./10gm पेक्षा जास्त वाढले आहे, जेथे ते 50,000 रु/10gm च्या खाली घसरले.

पिवळ्या धातूच्या तेजीचे प्राथमिक कारण म्हणजे अमेरिकन डॉलरमधील कमजोरी. या यूएस फेड बँकेने या चक्रात 25 bps ची धीमी दरवाढ किंवा कमाल फक्त एक शेवटची दरवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. पुढे, सोन्याच्या किमतीत आणखी काही तेजी येण्याची आम्हाला अपेक्षा आहे. देशांतर्गत, सोन्याचे भाव 58,000-59,000 रु.च्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. जागतिक आघाडीवर, किमती पूर्वीच्या उच्चांकांना स्पर्श करण्याची आणि $2060-2100/oz च्या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे."

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  52,223 68,380
पुणे 52,278 68,410
नाशिक  52,278 68,410
नागपूर 52,278 68,410
दिल्ली 52,186 68,290
कोलकाता  52,213 68,320

तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) : 

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

सोनं खरेदी करण्यापूर्वी 'अशी' तपासा सोन्याची शुद्धता (Check Gold Purity) :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

 महत्त्वाच्या बातम्या : 

Petrol Price Today: आज एक लिटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार? झटपट चेक करा Latest दर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget