Gold Rate Today : तुळशी विवाहानंतर सोन्या-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 51,720 रूपयांवर आला आहे.
![Gold Rate Today : तुळशी विवाहानंतर सोन्या-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातील दर gold rate today gold and silver price in on 10th november 2022 gold and silver rate slightly hike today marathi news Gold Rate Today : तुळशी विवाहानंतर सोन्या-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातील दर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/6035820ef5142d08beb827995238955b1667969678050279_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gold Rate Today : तुळशी विवाहानंतर (Tulsi Vivah 2022) साधारण लग्नाच्या शुभमुहूर्तांना तसेच अनेक धार्मिक विधींना सुरुवात होते. या दरम्यान ग्राहकांची बाजारात खरेदीची लगबग सुरु झाली आहे. मात्र, ग्राहकांसाठी आजचा दिवस सोने-चांदी (Gold-Silver Rate) खरेदी करण्यासाठी चांगला नाही. याचं कारण जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना आज सोने-चांदी खरेदी करणं किंचित फरकाने महाग पडू शकतं. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 51,720 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 61,630 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,720
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 47,410
1 किलो चांदीचा दर - 61,630
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,720
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 47,410
1 किलो चांदीचा दर - 61,630
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,720
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 47,410
1 किलो चांदीचा दर - 61,630
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,740
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 47,428
1 किलो चांदीचा दर - 61,690
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,660
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 47,355
1 किलो चांदीचा दर - 61,580
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 51,680
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 47,373
1 किलो चांदीचा दर - 61,610
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स 61 हजार अंकांखाली घसरला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)