एक्स्प्लोर
Gold Price: पुण्यात 96,200; जळगावात 99600, सोने दराचा नवा उच्चांक, तुमच्या जिल्ह्यातील आजचा भाव किती?
Gold rates in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिर परिस्थितीमुळे गुंतणुकदारांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळवला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.

Gold price in Mumbai
Source : ABPLIVE AI
Gold Price in Mumbai: अमेरिका आणि चीन यांच्या सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी आपला मोर्चा सर्वात सुरक्षित पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्याकडे वळवला आहे. परिणामी सोन्याचे दर गगनाला भिडले असतानाही दिवसेंदिवस सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सोमवारी महाराष्ट्रात सोन्याच्या दरांनी 1 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. त्यामुळे आता 10 ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव जीएसटी कराची रक्कम धरून 1 लाखांच्या पुढे गेला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दरात थोडीफार तफावत पाहायला मिळत आहे.
मुंबईत सोन्याचा भाव किती?
- मुंबईत सोन्याचा दर आज प्रति तोळा 1 लाख 116 रुपयांवर पोहोचला
पुणे सोन्याचे दर
- 96,200 रुपये 10 ग्रॅम विना जीएसटी
- 99,100 रुपये 10 ग्रॅम जीएसटी धरून
कोल्हापूर सोने दर
- सोने 10 ग्रॅम ( एक तोळा ) 96,600 विना जीएसटी
- सोने 10 ग्रॅम ( एक तोळा ) 99,600 जीएसटी धरून
छत्रपती संभाजीनगर
- सोने 10 ग्रॅम- 99 हजार 500 जीएसटीसह
सोलापूर शहर जीएसटीविना
- 24 कॅरेट - 96,700
- 22 कॅरेट - 89,990
वसई-विरारमध्ये सोन्याचे दर
22कॅरेट सोनं:
- प्रति ग्रॅम: ₹९,०१८
- १० ग्रॅम: ₹९०,१८०
२४ कॅरेट सोनं:
- प्रति ग्रॅम: ₹९,८३८
- १० ग्रॅम: ₹९८,३८०
धुळे सोन्याचे दर
- 22 कॅरेट : 88 हजार 580
- 24 कॅरेट : 96 हजार 700...
बुलढाणा सोन्याचा दर जीएसटीसह
- खामगाव येथील सराफा बाजारात आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव.
- सोने - 100000 रू प्रति 10 ग्रॅम
- चांदी - 99,950 प्रति किलो
जळगाव सोन्याचे आजचे दर 24 कॅरेटसाठी
- 24 कॅरेट सोने- 96700, जीएसटीसह 99600
- 22 कॅरेट सोने- 88577, जीएसटीसह 91243
- चांदी- 96500 प्रतिकिलो, जीएसटीसह 99400
वाशिम येथील सराफा बाजारात आजचे सोन्याचे आणि चांदीचा जीएसटीसह भाव
- 24 कॅरेट सोने - 96500 प्रति 10 ग्रॅम
- चांदी -1 लाख रु प्रति किलो
परभणी आजचे सोन्याचे दर
- 24 कॅरेट- 97 हजार 700 रुपये
- जीएसटीसह 99 हजार 200 रुपये
- 22 कॅरेट साठी कॅश 88900 - जीएसटी सह 91200
सांगलीत सोन्याचा आजचा दर (जीएसटी वगळून)
- सोने दर- 96550
- चांदी दर- 97100
सिंधुदुर्ग
- सोने दर : १,००,०००
- चादी दर : १,००,०००
जालना (जीएसटीसह)
- सोने- 99200
- चांदी- 99300
आणखी वाचा
अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी उसळी, एक लाखाचा टप्पा ओलांडला, जाणून घ्या आजचा दर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र























