एक्स्प्लोर

Share Market: दोन सत्रांच्या तेजीनंतर शेअर बाजारात पुन्हा घसरण; Nifty 18,100 च्या आत तर Sensex 261 अंकांनी घसरला 

Stock Market Updates: शेअर बाजारात आज पॉवर, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रात 0.5 ते एका टक्क्यांपर्यंत घसरण झाली. 

मुंबई: सलग दोन सत्रांच्या तेजीनंतर शेअर बाजारात (Closing Bell Stock Market Updates) आज पुन्हा एकदा घसरण झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 187 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशाक निफ्टीमध्ये (Nifty) 57 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.31 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,858 वर घसरला. तर निफ्टीमध्ये आज 0.32 अंकांची घसरण होऊन तो 18,107 वर घसरला. 

आज शेअर बाजार बंद होताना एकूण 1549 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1867 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 117 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

शेअर बाजारात आज Adani Enterprises, Asian Paints, Tata Motors, IndusInd Bank आणि Kotak Mahindra Bank कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर  Coal India, UPL, ONGC, SBI Life Insurance आणि BPCL कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही काहीशी घसरण झाली. पॉवर, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रात 0.5 ते एका टक्क्यांपर्यंत घसरण झाली. 

रुपया 11 पैशांनी घसरला 

शेअर बाजारातील घसरणीनंतर रुपयांच्या किमतीमध्येही 11 पैशांची घसरण झाल्याचं दिसून आलं. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 81.35 इतकी आहे. 

अमेरिकेची मंदावलेली अर्थव्यवस्था आणि फेडरल रिझव्‍‌र्हच्या अधिकार्‍यांच्‍या वक्तव्यांचा परिणाम जागतिक बाजारावर नकारात्मक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे जगातील प्रमुख शेअर बाजारांची सुरूवात काहीशी मंद गतीने झाली. भारतीय शेअर बाजारात शेवटच्या तासाच्या खरेदीचा जोर दिसून आला आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचा तोटा काहीसा कमी होण्यास मदत झाली. 

या शेअर्समध्ये वाढ झाली 

  • Coal India- 3.27 टक्के
  • UPL- 2.08 टक्के
  • ONGC- 1.68 टक्के
  • BPCL- 1.04 टक्के
  • SBI Life Insura- 0.95 टक्के

या शेअर्समध्ये घसरण झाली 

  • Adani Enterpris- 3.70 टक्के
  • Asian Paints- 2.69 टक्के
  • Tata Motors- 1.87 टक्के
  • IndusInd Bank- 1.84 टक्के
  • Kotak Mahindra- 1.77 टक्के

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget