एक्स्प्लोर

Share Market: दिवसभराच्या अस्थिरतेनंतर शेअर बाजारात घसरण, Nifty सावरला तर Sensex 33 अंकांनी घसरला 

Stock Market Updates: ऑटो, फार्मा आणि आयटी क्षेत्रामध्ये आज विक्री झाल्याचं दिसून आलं तर सार्वजनिक बँका, रिअॅलिटी आणि मेटलच्या इंडेक्समध्ये खरेदी झाली. 

मुंबई: शेअर बाजारातील आजचा दिवस (Closing Bell Share Market Updates) मोठ्या अस्थिरतेचा असल्याचं दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 33 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 4 आज अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.05 टक्क्यांची घसरण होऊन तो 62,834 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये आज 0.03 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,701 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँकमध्ये आज 229 अंकांची वाढ होऊन तो 43,332 अंकावर स्थिरावला. 

आज शेअर बाजार बंद होताना एकूण 2080 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1401 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 191 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज बाजार बंद होताना Apollo Hospitals, Tata Motors, Reliance Industries, Tech Mahindra आणि SBI Life Insurance यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर  Hindalco Industries, Tata Steel, UPL, ONGC आणि Coal India यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. 

ऑटो, फार्मा आणि आयटी क्षेत्रामध्ये आज विक्री झाल्याचं दिसून आलं तर सार्वजनिक बँका, रिअॅलिटी आणि मेटलच्या इंडेक्समध्ये खरेदी झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये आज काहीशी घसरण झाली. 

रुपयामध्ये 48 पैशांची घसरण  

डॉलरच्या तुलनेत आज रुपयामध्ये 48 पैशांची घसरण होऊन तो 81.79 वर पोहोचला. शुक्रवारी रुपयाची किंमत ही 81.31 टक्के इतकी होती. 

या शेअर्समध्ये वाढ झाली 

  • Hindalco- 4.34 टक्के
  • Tata Steel- 3.44 टक्के
  • UPL- 2.44 टक्के
  • Coal India- 2.05 टक्के
  • ONGC- 2.02 टक्के

या शेअर्समध्ये घट झाली 

  • Apollo Hospital- 1.91 टक्के
  • Tata Motors- 1.53 टक्के
  • Reliance- 1.46 टक्के
  • Tech Mahindra- 1.35 टक्के
  • SBI Life Insurance- 0.82 टक्के

शेअर बाजाराची सुरुवात 

शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीने झाली. आज बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 62,865.28 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 18,719.55 अंकावर खुला झाला. सकाळी 10.05 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 326.11 अंकांच्या घसरणीसह 62,542.39 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 97.55 अंकांच्या घसरणीसह 18,598.55 अंकांवर व्यवहार करत होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Tisari Aghadi : विरोधकांची मत कमी करण्यासाठी तिसरी आघाडीShivaji Kardile Rahuri Vidhan Sabha : राहुरी मतदारसंघातूनच विधानसभा लढवणार : शिवाजी कर्डीलेRatnagiri Khed Crime News : रहस्यमय गुन्ह्यात सिंधुदुर्गमधून दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यातTirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
Embed widget