एक्स्प्लोर

बजाज फिनसर्व्हकडून इन्स्टा पर्सनल लोन कसे मिळवावे?

Bajaj Finserv Insta Personal Loan : इन्स्टंट पर्सनल लोन मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे बजाज फिनसर्व्हच्या इन्स्टा ऑफरचा लाभ घेणे.

Bajaj Finserv Insta Personal Loan : आर्थिक सेवा डिजिटल होत असताना, कर्ज घेणे सोपे झाले आहे, विशेषतः पर्सनल लोन घेण्याचे उद्दिष्ट असेल तर. इन्स्टंट अॅक्सेस लाभ सामान्य आहेत आणि बहुतांश देणदार (सावकार) विनाविलंब निधी देतात. निधी इतक्या लवकर उपलब्ध होण्यामागील मुख्य कारण आहे साधे व सोपे ऑनलाईन अर्ज आणि किमान कागदपत्रांची आवश्यकता. याशिवाय, बहुतांश देणदारांनी पडताळणीची प्रक्रिया डिजिटाईझ केली आहे ज्यामुळे पुढील प्रक्रिया आणखी जलद झाली आहे.

इन्स्टंट पर्सनल लोन मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे बजाज फिनसर्व्हच्या इन्स्टा ऑफरचा लाभ घेणे. या आघाडीच्या एनबीएफसीची अर्ज करण्याची प्रक्रिया साधी आहे आणि लोनचे नियोजन आणि व्यावस्थापन करण्यासाठी डिजिटल साधने आहेत. याशिवाय, बजाज फिनसर्व्ह इन्स्टा पर्सनल लोन ऑफरद्वारे तुम्हाला रु.10 लाख फक्त 30 मिनिटात मिळू शकतात आणि लवचिक कालावधीसाठी.

या वैशिष्ट्यांमुळे हा पर्याय बुद्धिमान, पॉकेट फ्रेण्डली होतो जेणेकरुन तुमच्या तातडीच्या गरजा वेळेत पूर्ण होण्याची सुनिश्चिती होते. बजाज फिनसर्व्हचे पर्सनल लोन इन्स्टंटली कसे मिळवायचे ते समजून घेण्यासाठी पुढे वाचा.

बजाज फिनसर्व्ह इन्स्टा पर्सनल लोन ऑफरचा लाभ घेण्यासाठी पायर्‍या

बजाज फिनसर्व्हकडून पर्सनल लोन इन्स्टंटली घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे ऑनलाईन लोन घेणे. या साध्या पायर्‍यांचा अवलंब करा.

  • वेबसाईटला भेट द्या आणि ‘चेक इन्स्टा ऑफर’वर क्लिक करा
  • आवश्यक ते वैयक्तिक आणि आर्थिक तपशील भरा आणि ओटीपी प्रविष्ट करा.
  • ऑफर तपशील तपासून घ्या
  • अर्ज करा आणि तुमच्या बँक खात्यात निधी मिळवा

पर्सनल लोन मिळवण्यासाठी तुम्ही जेव्हा तुमची इन्स्टा ऑफर तपासता तेव्हा इन्स्टंट अॅक्सेस शक्य आहे कारण देणदाराने तुमचे प्रोफाईल तपासले आहे. काही प्रकरणांमध्ये विद्यमान ग्राहकांनाच अशा विसेष ऑफर्स मिळतात. परिणामतः लोन प्रक्रिया जलद होते आणि संपूर्ण प्रक्रिया विन-अडथळा होते.

तुम्ही जर इन्स्टा ऑफरसाठी पात्र नसाल तरी तुम्हाला बजाज फिनसर्व्हकडून पर्सनल लोन मिळू शकते. प्रथम, संकेतस्थळाला भेट द्या आणि प्रक्रिया सुरु करण्यासाठी ‘अप्लाय ऑनलाईन’ (ऑनलाईन अर्ज करा) वर क्लिक करा. नंतर, आवश्यक तो तपशील भरा, लोनची रक्कम आणि तुम्हाला हवा असलेला परफेडीचा कालावधी आणि नंतर तुमचा अर्ज सादर करा. प्रक्रिया सुलभ आहे आणि फक्त काही क्लिक्सची आहे.

बजाज फिनसर्व्हकडून पर्सनल लोन इन्स्टंटली मिळवण्याचे पात्रता निकष

बजाज फिनसर्व्हकडून सामान्य आणि इन्स्टा ऑफरसाठी पात्र होण्यामधील मुख्य फरक असा की संस्थेसोबत तुमचे वर्तमानात नाते असणे आवश्यक आहे. हा निकष जर तुम्ही पूर्ण करत नसाल तर त्याऐवजी तुम्हाला बजाज फिनसर्व्हचे सामान्य पर्सनल लोन मिळू शकते. पर्सनल लोन मिळवण्यापूर्वी इन्स्टा लोन पात्रता तपासणे महत्त्वाचे आहे. तुम्ही आवश्यकता पूर्ण करत नसाल तर इन्स्टंट वितरणास उशीर होऊ शकतो.

बजाज फिनसर्व्हच्या इन्स्टंट पर्सनल लोनसाठी पात्रता अटी पुढीलप्रमाणे:

  • अर्जदार देशात राहणारा भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदाराचे वय 21 आणि 67 वर्षांच्यामधील असावे.
  • अर्जदार खाजगी किंवा सार्वजनिक कंपनीत किंवा एमएनसीमध्ये नोकरीला असावा.
  • अर्जदाराच्या रहिवासी शहरावर आधारित किमान मासिक पगाराचा निकष त्याने पूर्ण करावा.
  • अर्जदाराचा सिबिल स्कोअर 750 किंवा अधिक असावा

बजाज फिनसर्व्हकडून पर्सनल लोन मिळवण्यासाठी आवश्यक दस्तऐवज

बजाज फिनसर्व्हच्या इन्स्टा ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही दस्तऐवज सादर करावे लागतील

ते आहेत:

  • केवायसी डॉक्युमेंट्स
  • रद्द केलेला धनादेश (कँसल्ड चेक)
  • बँक खात्याचा तपशील

तुम्ही जर इन्स्टा ऑफरसाठी पात्र ठरला नाहीत तर तुम्हाला तुमचा अर्ज भरुन आणि पुढील दस्तऐवज सादर केल्याने तुम्हाला इन्स्टंटली पर्सनल लोन मिळू शकते:

  • केवायसी डॉक्युमेंट्स
  • सरकारने जारी केलेला पत्त्याचा पुरावा
  • कर्मचारी आयडी आणि तुमचा अलीकडील फोटो
  • गेल्या दोन महिन्यातील पगाराची स्लिप
  • मागील तीन महिन्यांचे पगार खात्याचे बँक स्टेटमेंट

लक्षात घ्या की अर्ज करण्याच्या आणि पडताळणी प्रक्रियेदरम्यान तुम्हाला अतिरिक्त दस्तऐवज सादर करावे लागतील. इन्स्टंटली आणि विना-अडथळा पर्सनल लोन मिळवण्यासाठी, तुमचे दस्तऐवज अद्ययावत असावेत आणि त्यातून अचूक माहिती मिळावी.

इन्स्टा ऑफरची गती आणि सोय यामुळे तुम्हाला बजाज फिनसर्व्हकडून इन्स्टंटली पर्सनल लोन मिळू शकते. अशा ऑफरमुळे तुम्हाला खात्रीने निधी मिळू शकतो आणि नाममात्र व्याजदर, कमी कागदपत्रे आणि कर्जाच्या रकमेच्या जलद वितरणाचा आनंद घ्या. तुमची लोन रक्कम इन्स्टंटली मिळवण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर राखण्याचे लक्षात ठेवा आणि बजाज फिनसर्व्ह अॅप किंवा संकेतस्थळावरील ईएमआय कॅलक्युलेटरचा वापर करुन तुमच्या लोनचे स्मार्टली नियोजन करा. उत्तम डिल्स आणि ताण-मुक्त कर्ज घेण्याचा अनुभव घेण्यासाठी आजच तुमची इन्स्टा पर्सनल लोन ऑफर तपासा.

*फक्त निवडक ग्राहकांनाच लागू*

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget