एक्स्प्लोर

Budget 2021 | वेळेच्या हिशेबाने सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण कोणतं?

Union Budget 2021: एका अंतरिम अर्थसंकल्पासह मोदी सरकारचा हा नववा आणि दशकातील पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जाणून घेऊया सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण कोणी केलं होतं?

Budget 2021 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आर्थिक वर्ष 2021-22 साठी सकाळी अकरा वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. एखादी महिला अर्थमंत्री सलग तिसऱ्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा एक खास विक्रम आहे. सोबतच वेळेच्या हिशेबामी सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषणही निर्मला सीतारमण यांनी केलं आहे. एका अंतरिम बजेटसह मोदी सरकारचा हा नववा अर्थसंकल्प असेल. जाणून घेऊया वेळेच्या हिशेबाने कोणतं अर्थसंकल्पीय भाषण सर्वात मोठं होतं.

मागील वर्षी सर्वात मोठ्या भाषणाचा रेकॉर्ड मोडला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये संसदेत अर्थसंकल्प सादर कराना दोन तास 39 मिनिटांचं भाषण केलं होतं, जे आतापर्यंतचं सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण आहे. त्याआधी 2019 मध्ये निर्मला सीतारमण यांनी दोन तास आठ मिनिटांचं भाषण केलं होतं. त्यावेळीही निर्मला सीतारमण यांनी रेकॉर्ड मोडला होता.

Union Budget 2021 LIVE Updates | अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरु, पंतप्रधान मोदी उपस्थित

ही आहेत सर्वात मोठी अर्थसंकल्पीय भाषणं!

साल 2020 - दोन तास 39 मिनिटे (निर्मला सीतारमण) साल 2019 - दोन तास 8 मिनिटे (निर्मला सीतारमण) साल 2003 - दोन तास 15 मिनिटे (जसवंत सिंह) साल 2014 - दोन तास 10 मिनिटे (अरुण जेटली)

कोरोना काळ आणि दशकातील पहिला अर्थसंकल्प एका अंतरिम बजेटसह मोदी सरकारचा हा नववा आणि या दशकातील पहिला अर्थसंकल्प आहे. देश कोविड-19 संकटातून बाहेर पडण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना हा अर्थसंकल्प सादर होत आहे. यामध्ये रोजगार आणि ग्रामीण विकासावरील खर्च वाढवण्याबाबत, विकास योजनांसाठी निधी, करदात्यांच्या हातात अधिक पैसा मिळावा, परदेशी गुंतवणूक आणि कर आकर्षित करण्यासाठी नियम सुलभ करण्याची अपेक्षा या अर्थसंकल्पातून आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget