एक्स्प्लोर

Rakesh Jhunjhunwala Airline : नवीन विमानसेवा कंपनीसाठी राकेश झुनझुनवाला खरेदी करणार 70 विमानं

शेअर मार्केटमधील दिग्गज समजले जाणारे राकेश झुनझुनवाला आता एव्हिएशन क्षेत्रात 3.5 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. त्यासाठी येत्या चार वर्षात 70 विमानं खरेदी करण्याची त्यांची योजना आहे. 

मुंबई : शेअर मार्केटमधील बिग बुल अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी आता एव्हिएशन क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे. भारतामध्ये येत्या काळात लो कॉस्ट विमानसेवा सुरु करण्यासाठी ते 3.5 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या चार वर्षात 70 विमाने खरेदी करण्याची योजना तयार केली आहे. 

ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार येत्या चार वर्षात राकेश झुनझुनवाला आपल्या या विमान कंपनीसाठी 70 विमाने खरेदी करणार आहेत. भारतीय लोकांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा यासाठी राकेश झुनझुनवाला विमान सेवा सुरु करणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलं की, या नवीन विमान कंपनीसाठी ते 3.5 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून एयरलाईन्स कंपनीमध्ये राकेश झुनझुनवाला 40 टक्के शेअर्स आपल्याकडे ठेवणार आहेत. येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये सेंट्रल एव्हिएशन मिनिस्ट्रीकडून या विमान सेवा कंपनीला एनओसी मिळेल असंही त्यांनी सांगितलं. 

राकेश झुनझुनवाला यांच्या विमान सेवा कंपनीचे नाव अकासा एयर  (Akasa Air) असं असणार आहे. या नवीन एयरलाईन्समध्ये डेल्टा एयरलाईन्सचे पूर्वीचे सीनियर एक्झिक्युटिव्ह आणि त्यांची टीम काम करणार आहे. एकाच वेळी 180 लोक विमानाचा प्रवास करु शकतील अशा पद्धतीच्या विमानांची या कंपनीकडून चाचपणी होत आहे. 

भारताचे वॉरेन बफे अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्यासारख्या शेअर बाजारातील दिग्गजांच्या रणनितीवर सामान्य गुंतवणूकदारांची नजर असते. अनेक गुंतवणूकदार त्यांना फॉलो करतात.

जगभरातील विमान सेवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका बसला असून गेल्या दोन वर्षांपासून त्या बंद आहेत. अशा काळात राकेश झुनझुनवाला यांनी विमानसेवेमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget