एक्स्प्लोर

Bank Holidays : आजपासून सलग तीन दिवस बँका बंद, बँक हॉलिडेंची यादी पाहा

August Bank Holidays 2022 : जर तुमची बँकेची काम रखडली असतील आणि तुम्ही बँकेत जाण्याचं नियोजन करत असाल, तर बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहून घ्या.

August Bank Holidays 2022 : येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही बँकेतील कामं करण्याचं नियोजन करत असाल, तर एकदा बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holiday) यादी पाहून घ्या. काही राज्यांमध्ये आजपासून सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडण्याआधी बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहून घ्या. ऑगस्ट महिन्यामध्ये बँकांना (Bank Holiday) अनेक सुट्ट्या आहेत. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 18 दिवस बँकांना सुट्टी असेल. हे 18 दिवस सर्व राज्यांतील बँका बंद नसतील. ठराविक राज्यांतील बँकांना सुट्टी असेल.

सलग तीन दिवस बँका बंद

07 ऑगस्ट 2022 : पहिला रविवार
08 ऑगस्ट 2022 : मोहरम (फक्त जम्मू आणि काश्मिरमधील बँका बंद)
09 ऑगस्ट 2022 : मोहरम (मुंबई, नागपूर, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, लखनौ, बंगळुरु, हैदराबाद, भोपाळ, जयपूर, कानपूर, पाटणा, रायपूर, अहमदाबाद, अगरतळा, ऐझॉल, रांचीमध्ये बँका बंद)

ऑगस्ट 2022 मधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी

11 ऑगस्ट - रक्षाबंधन (सर्व राज्यांमध्ये बँका बंद)
12 ऑगस्ट - रक्षा बंधन (कानपूर, लखनौमध्ये बँकाना सुट्टी)
13 ऑगस्ट - दुसरा शनिवार सुट्टी
14 ऑगस्ट - रविवार साप्ताहिक सुट्टी
15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन (राष्ट्रीय सुट्टी)
16 ऑगस्ट - पारशी नववर्ष (मुंबई, नागपूर येथे बँक हॉलिडे)
18 ऑगस्ट - जन्माष्टमी
19 ऑगस्ट - जन्माष्टमी श्रावण वद-८/कृष्ण जयंती (अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, जयपूर, जम्मू, गटना, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद)
20 ऑगस्ट - कृष्णा अष्टमी (हैदराबादमध्ये बँका बंद राहतील)
21 ऑगस्ट - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
27 ऑगस्ट - चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
28 ऑगस्ट - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
29 ऑगस्ट - श्रीमंत शंकरदेव तारीख (गुवाहाटीमध्ये बँक बंद)
31 ऑगस्ट - गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँकाना सुट्टी)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
Embed widget