एक्स्प्लोर

एसबीआय आणि कोटक बँकेत तुमचं खातं आहे का? या दोन बँकांनी घेतला मोठा निर्णय, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)  किंवा कोटक महिंद्रा बँकेत खाते (Kotak Mahindra Bank)  असेल, तर आजची बातमी तुमच्यासाठी खास आहे

Bank News : जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)  किंवा कोटक महिंद्रा बँकेत खाते (Kotak Mahindra Bank)  असेल, तर आजची बातमी तुमच्यासाठी खास आहे. देखभालीमुळे दोन्ही बँका या आठवड्यात त्यांच्या काही डिजिटल बँकिंग सेवा (Digital Banking Services) तात्पुरत्या बंद करणार आहेत. ज्यामुळं तुम्ही काही काळ या सेवा वापरू शकणार नाही.

एसबीआय देखभाल: तारीख आणि वेळ

एसबीआयच्या प्रभावित सेवांमध्ये यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस), योनो, आयएमपीएस, ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम), रिटेल इंटरनेट बँकिंग (आरआयएनबी), रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) यासारख्या डिजिटल सेवांचा समावेश आहे. या सर्व डिजिटल सेवा 16 जुलै 2025 रोजी पहाटे 1.05 ते 2.10 दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी अनुपलब्ध असतील. या कालावधीत, ग्राहकांना UPI Lite वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक पोस्ट शेअर करत, स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की सेवा पुन्हा 2:10 वाजता वापरण्यासाठी उपलब्ध होतील.

UPI LITE म्हणजे काय?

UPI Lite ही एक पेमेंट सिस्टम आहे जी लहान व्यवहार (500 रुपयांपेक्षा कमी रक्कम) जलद आणि सहजपणे प्रक्रिया करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. UPI Lite कसे सक्रिय करायचे ते आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. समजा तुम्ही Google Pay वापरत असाल, तर प्रथम तुम्हाला अॅप उघडावे लागेल. अॅप उघडल्यानंतर, तुम्हाला सक्रिय UPI Lite पर्याय दिसेल, तुम्ही या पर्यायावर क्लिक करून आणि आवश्यक माहिती भरून UPI Lite सक्रिय करू शकता.

कोटक महिंद्रा बँक देखभाल: सेवा कधी बंद होतील?

जर तुमचे कोटक बँकेत बँक खाते असेल, तर 17 आणि 18 जुलै रोजी रात्री 12 ते पहाटे 2 वाजेपर्यंत मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंगद्वारे NEFT काम करणार नाही. 20 आणि 21 जुलै रोजी रात्री 12 ते पहाटे 2 वाजेपर्यंत नेट बँकिंग, UPI आणि मोबाईल बँकिंग काम करणार नाही. 20आणि 21 जुलै रोजी रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत पेमेंट गेटवे सेवा काम करणार नाही. जर तुमचे कोणतेही महत्त्वाचे व्यवहार असतील तर ते आगाऊ करा. दरम्यान, या बँकांच्या सेवा काही काळापुरत्याच बंद करण्यात आल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Beed News : वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले प्रीतम आणि यशश्री मुंडे यांचे अर्ज वैध; पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amit Thackeray In Shivsena Bhavan: अमित ठाकरेंचं एक विधान अन् संपूर्ण शिवसेना भवनात टाळ्या; आदित्य ठाकरेंसमोर काय घडलं?, VIDEO
अमित ठाकरेंचं एक विधान अन् संपूर्ण शिवसेना भवनात टाळ्या; आदित्य ठाकरेंसमोर काय घडलं?, VIDEO
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Thackeray In Shivsena Bhavan: अमित ठाकरेंचं एक विधान अन् संपूर्ण शिवसेना भवनात टाळ्या; आदित्य ठाकरेंसमोर काय घडलं?, VIDEO
अमित ठाकरेंचं एक विधान अन् संपूर्ण शिवसेना भवनात टाळ्या; आदित्य ठाकरेंसमोर काय घडलं?, VIDEO
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
'अक्षय खन्नामुळे मला मुलींनी लग्नासाठी नकार दिला...'; नवाजुद्दीनं सिद्दिकीनं कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच सांगितलं
'अक्षय खन्नामुळे मला मुलींनी लग्नासाठी नकार दिला...'; नवाजुद्दीनं सिद्दिकीनं कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच सांगितलं
Embed widget