एक्स्प्लोर

बँकेला कर्ज द्या, व्याजातून मोठी कमाई करा; जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

Bank Loan News : तुम्ही देखील बँकेला कर्ज देऊ शकता? हे तुम्हाला माहित आहे का? दिलेल्या कर्जाच्या व्याजातून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.

Bank Loan News : आपल्याला पैशांची गरज लागली की आपण बँकेत जातो. बँकेकडून व्याजाने (Bank Loan) पैसे घेतो. हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण तुम्ही देखील बँकेला कर्ज देऊ शकता? हे तुम्हाला माहित आहे का? दिलेल्या कर्जाच्या व्याजातून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. चला तर जाणून घेऊयात याबबात संपूर्ण माहिती. 

बँकेला कर्ज दिले तर त्यातून तुम्हाला चांगले व्याज मिळू शकते

मागणी आणि पुरवठा या सूत्रावर बँकिंग प्रणाली अतिशय सोप्या पद्धतीने काम करते. बँकेत खाते उघडल्यानंतर बरेच लोक थोडे पैसे जमा करतात आणि बँक कर्जाची मागणी करणाऱ्या व्यक्तीला देते. या साऱ्या चक्रात एक गोष्ट होते ती म्हणजे व्याज. बँकही त्यातून व्याज कमावते. ज्याने पैसे जमा केले त्यालाही काहीतरी मिळते. जर तुम्ही स्वत: बँकेला कर्ज दिले तर त्यातून तुम्ही प्रचंड व्याज मिळवू शकता. यातून तुम्हाला मिळणारा परतावा FD पेक्षा देखील चांगला असू शकतो.

दरम्यान, ज्या लोकांकडे जास्त पैसे आहेत, त्यांनी आता बँकेला कर्ज देऊन व्याजातून मोठी कमाई करणे शक्य झाले आहे. अगदी जुन्या काळी सावकार लोकांना व्याजावर पैसे देऊन नफा कमावत होते. त्याप्रमाणेच बँकेला कर्ज देऊन व्याजातून तुम्ही चांगली कमाई करु शकता. 

बँकेला कर्ज द्या आणि पैसे कमवा

'लिक्विलोअन्स' ही RBI नियंत्रित NBFC आहे. जी पीअर 2 पीअर लोन प्रदाता म्हणून काम करते. हे FBFC सावकार आणि कर्जदारांसाठी एक व्यासपीठ प्रदान करते. यामध्ये कर्ज देणाऱ्याला त्याच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. या NBFC ने आतापर्यंत 4400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची अशी कर्जे उपलब्ध करून दिली आहेत. साधारणपणे, ही कंपनी लोकांकडून मोठा पैसा गोळा करते आणि नंतर ते लहान गरजू लोकांना वितरित करते. कंपनी साधारणपणे विनाखर्च EMI किंवा मुदतपूर्व पगार आवश्यक असलेल्या छोट्या कर्जांना प्राधान्य देते.

गुंतवणूकीवर किती मिळणार व्याज?

दरम्यान, RBI द्वारे नियमन केलेल्या NBFC मार्फत तुम्ही तुमचे पैसे कर्जावर घेतल्यास, तुम्हाला व्याजातून चांगले उत्पन्न मिळू शकते. यामध्ये तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर 8  टक्के व्याज मिळते, जे साधारणपणे FD पेक्षा चांगले असते. मात्र, तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. जेणेकरुन तुम्हाला नियम आणि नियमांबद्दल योग्य माहिती मिळू शकेल. त्याची प्रक्रियाही खूप सोपी आहे. Google वर Liquiloan शोधून तुम्ही स्वतःची नोंदणी करू शकता.

महत्वाच्या बातम्या:

फक्त एका आधार कार्डवर मिळणार 50 हजार रुपयांचं कर्ज,  नेमकी काय आहे ही योजना? 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSharad Pawar - Ajit Pawar :पुण्यात राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर, पवारांच्या शेजारी दादांची खूर्ची!ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 23 January 2025Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Rajyog : अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Embed widget