एक्स्प्लोर

Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानींना मुंबई उच्च न्यायालयाचा झटका; एकलपीठाचा स्थगिती आदेश रद्द

Anil Ambani Case : सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी या आदेशावर स्थगिती देण्याची अनिल अंबानींच्या वकिलांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे पुढील कायदेशीर पर्याय मर्यादित झाल्याचं दिसतंय.

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स  (Reliance Communications) यांच्या बँक खात्यांना ‘फ्रॉड’ म्हणून वर्गीकृत करण्याच्या कारवाईला दिलेली अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द केली आहे. त्यामुळे अनिल अंबानींना मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे.

मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने एकलपीठाचा आदेश 'बेकायदेशीर आणि चुकीचा' ठरवत त्याविरोधात दाखल केलेली अपील मान्य केली. सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँका आणि एका ऑडिटर फर्मने एकलपीठाच्या अंतरिम स्थगितीविरोधात अपील दाखल केले होते.

एकलपीठाचा आदेश रद्द (Division Bench Overrules Single Bench)

यापूर्वी एकलपीठाने बँकांची कारवाई कायदेशीरदृष्ट्या त्रुटीपूर्ण फॉरेन्सिक ऑडिटवर आधारित असल्याचे नमूद केले होते. तसेच ही कारवाई Reserve Bank of India च्या बंधनकारक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारी असल्याचे निरीक्षण नोंदवत इंडियन ओव्हरसिस बँक, आयडीबीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या सध्याच्या तसेच भविष्यातील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली होती. मात्र, खंडपीठाने हा आदेश रद्द करत बँकांच्या अपिलांना मान्यता दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मागणी फेटाळली (Supreme Court Relief Denied)

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी या आदेशावर स्थगिती देण्याची अनिल अंबानींच्या वकिलांची मागणी देखील उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे या प्रकरणात पुढील कायदेशीर पर्याय मर्यादित झाल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे संबंधित बँकांना पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला असून प्रकरणाकडे उद्योगक्षेत्राचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?
RBI चा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget