एक्स्प्लोर

Adani Family: मोठी बातमी! अदानी कुटुंबाला मोठी लॉटरी, एका दिवसात कमावले 4251 कोटी रुपये

अदानी समूहाची मालकी असलेल्या अदानी कुटुंबानं (Adani Family) आज  4251 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अंबुजा सिमेंटचे शेअर्स (Ambuja Cement Shares) विकून त्यांना हे पैसे मिळाले आहेत.

Adani Family: अदानी समूहाची मालकी असलेल्या अदानी कुटुंबानं (Adani Family) आज  4251 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अंबुजा सिमेंटचे शेअर्स (Ambuja Cement Shares) विकून त्यांना हे पैसे मिळाले आहेत. आता अदानी हे पैसे कुटुंब समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणार आहे. या विक्रीद्वारे, अदानी कुटुंब 125 अब्ज डॉलर किंमतीचा पोर्टफोलिओ व्यवस्थापित करत आहे. यामध्ये GQG Partners, National Pension System Trust आणि SBI Life Insurance सारख्या मोठ्या कंपन्यांनी अंबुजा सिमेंटचा हा स्टेक विकत घेतला आहे.

GQG पार्टनर्सने 1679 कोटी रुपयांचे स्टेक विकत घेतले

स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, GQG पार्टनर्सने अंबुजा सिमेंटमध्ये ((Ambuja Cement ) सर्वाधिक 1679 कोटी रुपयांची हिस्सेदारी खरेदी केली आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टने 525 कोटी रुपयांची हिस्सेदारी घेतली आहे. एसबीआय लाइफ इन्शुरन्सने सुमारे 500 कोटी रुपयांची हिस्सेदारी घेतली आहे. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, अदानी कुटुंब आपल्या समूह कंपन्यांमधील भागीदारी कमी करत आहे. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत.

अदानी समूह पायाभूत सुविधांवर 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार 

अदानी समूह पायाभूत सुविधांवर 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. अदानी समूहाची पुढील दशकात पायाभूत सुविधा क्षेत्रात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आहे. यातून ते या आर्थिक वर्षात 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. माहितीनुसार, अनेक गुंतवणूकदार भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यास उत्सुक आहेत. अशा कंपन्या मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी करत आहेत. अशा स्थितीत अदानी कुटुंब भविष्यातही इतर कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकणे सुरू ठेवेल, अशी अपेक्षा आहे. अंबुजा सिमेंटचा शेअर शुक्रवारी 633 रुपयांवर बंद झाला. या ब्लॉक डीलमध्ये कंपनीचे शेअर्स 625 रुपयांना देण्यात आले आहेत.

अदानी कुटुंबाचा अंबुजा सिमेंटमध्ये 67.3 टक्के हिस्सा

अदानी कुटुंबाचा आता अंबुजा सिमेंटमध्ये 67.3 टक्के हिस्सा आहे. अदानी समूहाने मे 2022 मध्ये स्विस फर्म होल्सिमकडून ही कंपनी खरेदी केली होती. आता अदानी कुटुंबही अदानी पॉवरमधील आपला हिस्सा 3 टक्क्यांनी कमी करणार आहे. मात्र, ही विक्री कधी होणार याबाबत त्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अदानी कुटुंब आपल्या समूह कंपन्यांमधील भागीदारी कमी करत आहे. 

महत्वाच्या बातम्या :

अदानी-अंबानींना मोठा झटका! संपत्तीत 86 हजार कोटी रुपयांची घट, जगातील 'या' बड्या उद्योगपतींनांही मोठा फटका 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget