जोगता, वल्ली आणि त्याच्या आतलं बरंच काही!

Narendra Bandabe Movie Review Blog On Film Valli 2023
Source : (Photo Credit : ABP Graphics/IMDb)
भारताच्या सांस्कृतिक इतिहासात जोगत्यांना अध्यात्मिक जगण्याची मुभा करुन दिलीय. सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्या त्यांना 'थर्ड जेन्डर' म्हणून पाहिलं जातं. थर्ड जेंडरचा हा संदर्भ अगदी अनादी




