BLOG: नेपाळचा रुद्राक्ष ते बाळासाहेबांसोबत बोललेलं STD चं बिल, पाऊलखुणा जपणाऱ्या 'सच्चा शिवसैनिकाची' गोष्ट

Mahesh Patil
तुम्ही पत्रकार, संशोधक किंवा राजकारणी असाल आणि तुम्ही जर पुणे बंगळूरु महामार्गावरून प्रवास करत असाल तर सातारा जिल्हयातील उंब्रज येथे राहत असलेल्या महेश पाटील या सच्चा शिवसैनिकाला अवश्य




