Continues below advertisement
युवराज जाधव

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 

टॉप स्टोरीज फ्रॉम युवराज जाधव

एचडीएफसी बँकेचा शेअर गडगडला, तेजीनंतर पुन्हा घसरण,बँकेच्या शेअर किती रुपयांवर पोहोचला?
सोने चांदीच्या दरवाढीला ब्रेक, पाच दिवसात सोनं 7029 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 10878 रुपयांनी घटले
'घर असावं तर असं', महाप्रलयातील व्हायरल घराची गोष्ट, नेपाळच्या त्रिशुलीतून ग्राऊंड रिपोर्ट
इंग्लंडमध्ये पाक खेळाडूंचा फ्लॉप शो सुरुच,लॉर्डस कसोटीच्या दोन्ही डावात बाबर आझम अपयशी 
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान
राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
भारताला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन गलवानचा आदेश देणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याची हकालपट्टी, शी जिनपिंग यांचा मोठा निर्णय 
भालाफेकपटू नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर,भारताला मोठा धक्का
Team  India : सलग 22 वा DRS फेल, टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या नावावर नकोसा विक्रम
क्रेडिट कार्डचा वापर करुन लोक सर्वाधिक पैसे कुठे खर्च करतात? RBI चा धक्कादायक डेटा
नेपाळमध्ये महाप्रलय, बिहार सरकार सतर्क, गंडक बॅरेजचे 36 दरवाजे उघडले, NDRF सज्ज
लाडकी बहीण योजनेचे जुलैचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, बँक खाते चेक करा
अमेरिकेचा इराणच्या आर्थिक नाकेबंदीचा डाव,चार भारतीय कंपन्यांवर बंदी घातली, नेमकं कारण काय?
अमेरिकेचे इराणवर निर्बंध,चीनला तेलासाठी नवं मार्केट शोधावं लागणार, भारतात महागाईचं संकट? 
हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
राहुल गांधी यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, आदिवासी विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडत म्हणाले... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑगस्ट 2026 | सोमवार
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोन्याच्या दरात 8 हजारांची वाढ, चांदी 10 हजारांनी महागली
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 4 कंपन्यांचं 87960 कोटींचं नुकसान, भारती एअरटेलला सर्वाधिक फटका
जपानमध्ये तासाभरात दोन वेळा भूकंप, टोक्यो, होक्काइडोमध्ये भूकंपाचे धक्के, 30 जण जखमी
शुभमन गिलनं इतिहास रचला, विराट कोहलीचा विक्रम मोडला, कसोटी क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी 
जोसेफ विजय सरकारचा मोठा निर्णय, सरकारी रुग्णालयात जन्म झालेल्या बालकांना सोन्याची अंगठी देणार
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sponsored Links by Taboola