एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2026 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पुण्याची पदवीधर आणि शिक्षकची जागा अखेर भाजपच्याच वाट्याला! महायुतीत शिक्कामोर्तब, रवींद्र चव्हाणांकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 15 संभाव्य नावांची यादी दिल्लीत सादर https://tinyurl.com/3zpdyj6n  पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळेल, कोल्हापूरमधील कौस्तुभ गावडे यांना विश्वास https://tinyurl.com/52hr5eeh 

2. काँग्रेसने परस्पर 3 उमेदवारांची नावे जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील इतर पक्षांची नाराजी,मविआच्या बैठकीत विधान परिषद निवडणुकीसाठीच्या जागांवरून तिढा कायम, मुंबईतील बैठक निष्फळ; उद्या पुन्हा बैठक https://tinyurl.com/3mnas6pw  अमरावतीत शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेस आमने-सामने, ठाकरेंच्या शिवसेनेकडून दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी जाहीर https://tinyurl.com/5yj5bhrd 

3. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी चाल; सतीश चव्हाणांविरोधात प्रतापसिंह पाटील रिंगणात उतरण्याची शक्यता https://tinyurl.com/p9ytzc  नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा मास्टरप्लॅन, दिवसाला 40 हजार मतदारांशी संपर्क, उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष https://tinyurl.com/2w7j5ynd 

4. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसाठी राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा उद्या मुंबईत मोर्चा, बाळा नांदगावकर-मिलिंद नार्वेकरांकडून मोर्चा स्थळाची पाहणी https://tinyurl.com/4y7mx8jb  मुंबईतील शिवाजी पार्कवर विनापरवाना आंदोलन, सीजेपीच्या अभिजीत दिपकेंसह 500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/kvxavr57 

5. प्रत्येक बोलीभाषेत निर्माण होणारे साहित्य, साहित्य संमेलने आणि साहित्यिकांच्या कल्पना हे मराठीचे मोठे वैभव,देवेंद्र फडणवीस यांचे अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यात उद्गार https://tinyurl.com/3xdytnph  

6. गोकुळच्या मल्टीस्टेटसाठी मला 200 कोटींची ऑफर होती, गोकुळ शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा यासाठी कोट्यवधीच्या आमिषाला ठोकर दिली,माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांच्या दाव्याने खळबळ  https://tinyurl.com/mr3sj8uj  गोकुळ कोणाच्या तरी घशात घालण्याचा प्रयत्न सुरू,महादेव जानकर यांच्या दाव्यामध्ये तथ्य असेल तर हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवाचे, सतेज पाटील यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5n935w7n  

7. शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावाल तर याद राखा! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्यातील बँक, पतसंस्था आणि सावकारांना कडक इशारा https://tinyurl.com/49p7phc5  मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा https://tinyurl.com/2dah8d2a 

8. टल्ल्या, पप्प्या आणि मीनाक्षी-राजा शिंदेंची पवार नगरात भेट झाल्याचा दावा,कट शिजवून प्रदीप पूर्णेकरांना संपवलं, सुषमा अंधारेंकडून ठाण्यात पत्रकार परिषद घेत दावा https://tinyurl.com/mvezzrd8   अरे टिल्ल्या, दिशा सालियन प्रकरणात FIR मध्ये आदित्य ठाकरेंचं नाव असेल तर राजकारण सोडेन,सुषमा अंधारेंचं नितेश राणेंना प्रत्युत्तर https://tinyurl.com/3825amah 

9. मातंग समाज कधीही अस्पृश्य नव्हता, एकनाथ शिंदे यांच्यासारखे पाच जण जरी आले तरी उपवर्गीकरण होऊ देणार नाही, उपवर्गीकरण केलं तर 48 तासात रद्द करणार, गुणरत्न सदावर्तेंचा इशारा https://tinyurl.com/58ay7nvm 

10. भारताच्या यंग ब्रिगेडनं आशियाई क्रीडा स्पर्धा गाजवली, पाकिस्तान चारीमुंड्या चीत, श्रेयस अय्यरच्या टीम इंडियाने गोल्ड मेडल जिंकलं! https://tinyurl.com/4yk53pys  भारत आणि वेस्ट इंडिज तिसऱ्या वनडेत रोहित शर्माची 92 धावांची दमदार खेळी,केएल राहुलचं शतक तर ऋतुराज गायकवाडचं अर्धशतक,टीम इंडियाचा 7 बाद 351 धावांचा डोंगर https://tinyurl.com/3ub623eh  

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
Contractors: शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
Embed widget