Continues below advertisement
सलमान शेख
सलमान शेख, हे 'एबीपी माझा' डिजीटलमध्ये व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून काम करतात. ते विविध विषयांवर व्हिडिओची निर्मिती करतात. त्यात 'कामाची गोष्ट With ABP माझा' ही सिरीझ लोकप्रिय आहे. यात ते दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोप्या भाषेत मांडतात. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांना 4 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. याआधी त्यांनी टाईम्स नाऊ मराठी, दिव्य मराठीमध्ये काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आवड असून 'खोटं प्रॉमिस' या कादंबरीचे लेखक आहेत. 'उघड्यावरची भाकर' ही त्यांची कांदबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
Continues below advertisement

लेखकाच्या टॉप स्टोरीज

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 14 जून 2024 ABP Majha
Mahavikas Aghadi Press Conference : महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद ABP Majha
Rohit Pawar On Ajit Pawar : Use And Throw ही भाजपची प्रवृत्ती, रोहित पवारांचा अजितदादांना टोला
Chhagan Bhujbal ON NCP :खासदार व्हायची इच्छा होती म्हणून नाशिकमधून तयारी केली, पण नाराज नाही
Ajit Pawar on Chhagan Bhujbal : भुजबळ नाराज नाहीत, अजित पवारांचं स्पष्टीकरण
Prakash Mahajan On Sanjay Raut : संजय राऊत सिल्व्हर ओकचा सुपारी बाज, प्रकाश महाजनांचा टोला
ABP Majha Headlines : 04 PM : 14 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Dharashiv News : धाराशिवमध्ये शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या तळघरात पाणी, औषधांचं नुकसान
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha
Mitkari on Sharad Pawar: आप कत्ल करे तो चर्चा भी नही होती, मिटकरींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
Kalyan Kale Meet Manoj Jarange : खासदार कल्याण काळे मनोज जरांगेंच्या भेटीला ABP Majha
Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज ABP Majha
Who is Murlidhar Mohol : कुस्तीच्या मैदानातून थेट राजकीय आखाड्यात!मुरलीधर मोहोळांचा राजकीय BIODATA
Jayant Patil On Narendra Modi : खरी राष्ट्रवादी कोणती मोदींना कळलं असेल, जयंत पाटलांचा टोला
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज ABP Majha
Narendra Modi Cabinet : एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडली? शिवसेनेला केवळ राज्यमंत्रिपद
ABP Majha Headlines : 04 PM  : 10 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut on Vidhan Sabha : विधानसभा निवडणूक मविआ एकत्र लढवणार- संजय राऊत ABP Majha
मुख्यमंत्री पुढच्या सीटवर, दोन उपमुख्यमंत्री मागे; व्हिंटेज कारमधून कोस्टल रोडची पाहणी!
Maharashtra SuperFast News : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
ABP Majha Headlines : 03 PM : 10 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut Full PC : खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद
ABP Majha Headlines : 11 AM : 10 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola