Continues below advertisement
सलमान शेख
सलमान शेख, हे 'एबीपी माझा' डिजीटलमध्ये व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून काम करतात. ते विविध विषयांवर व्हिडिओची निर्मिती करतात. त्यात 'कामाची गोष्ट With ABP माझा' ही सिरीझ लोकप्रिय आहे. यात ते दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोप्या भाषेत मांडतात. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांना 4 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. याआधी त्यांनी टाईम्स नाऊ मराठी, दिव्य मराठीमध्ये काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आवड असून 'खोटं प्रॉमिस' या कादंबरीचे लेखक आहेत. 'उघड्यावरची भाकर' ही त्यांची कांदबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
Continues below advertisement

लेखकाच्या टॉप स्टोरीज

Ladki Bahin Yojana Helpline Not Working : हप्तेही येईना, फोनही लागेना, लाडक्या बहिणी हैराण!
Atal Pension Yojana :  अटल पेन्शन योजना: महिन्याला 210 गुंतवा आणि मिळवा 5000 पेन्शन!
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola