एक्स्प्लोर

EPFO Account Transfer : EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट, PF खाते ऑटोमेटिक ट्रान्सफर होणार

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कारण आता पीएफ खाते ऑटोमेटिक ट्रान्सफर होणार आहे. नोकरी बदलल्यावर 3-4 दिवसात पीएफ खाते होणार ट्रान्सफर आहे. याची प्रोसेस नेमकी कशी असणार?

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कारण आता पीएफ खाते ऑटोमेटिक ट्रान्सफर होणार आहे. नोकरी बदलल्यावर 3-4 दिवसात पीएफ खाते होणार ट्रान्सफर आहे. याची प्रोसेस नेमकी कशी असणार? हेच आपण जाणून घेणार आहोत. नोकरदार वर्गासाठी पीएफ खाते तयार करण्यात येते. त्यात दर महिन्याला कंपनी आपल्या पगारातून पैसे जमा करत असते. परंतु अनेकदा कर्मचारी नोकरी बदलतात तेव्हा पीएफ अकाउंटचं काय होतं, आपण पीएफ कसा ट्रान्सफर करु शकतो, असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात असतात. पण आता ईपीएफ ट्रान्सफर करण्याच्या नियमात बदल करण्यात आले आहे.

ईपीएफओकडून पीएफ ऑटोमॅटिक ट्रान्सफर करण्याची सिस्टीम सुरू केली जाणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पीएफ बॅलेन्स, नवीन नियोक्त्याच्या खात्यात आपोआप जमा केला जाणार आहे. ईपीएफओने आता नोकरी बदलल्यानंतर पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची प्रोसेस खूप सोपी केली आहे. आता तुम्ही ज्या कंपनीत आहात तेथील नियोक्त्याच्या माध्यमातून ऑनलाइन ट्रान्शफर क्लेम पाठवण्याची गरज पडणार नाही. आता तुम्ही नियोक्त्याशिवाय ईपीएफओ अकाउंट ट्रान्सफर करू शकतात.


याआधी जेव्ही ईपीएफओ कर्मचारी नोकरी सोडून दुसरी नोकरी जॉइन करत असेल तेव्हा ईपीएफ ट्रान्सफरसाठी नियोक्त्याची मंजुरी आवश्यक होती. या कामासाठी खूप वेळ वाट पाहावी लागायची. यामुळे आता हे काम सोपे होणार आहे. ऑटोमॅटिक ईपीएफ ट्रान्सफर करण्यासाठी आता फक्त ३ ते ५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

About the author सलमान शेख

सलमान शेख, हे 'एबीपी माझा' डिजीटलमध्ये व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून काम करतात. ते विविध विषयांवर व्हिडिओची निर्मिती करतात. त्यात 'कामाची गोष्ट With ABP माझा' ही सिरीझ लोकप्रिय आहे. यात ते दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोप्या भाषेत मांडतात. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांना 4 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. याआधी त्यांनी टाईम्स नाऊ मराठी, दिव्य मराठीमध्ये काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आवड असून 'खोटं प्रॉमिस' या कादंबरीचे लेखक आहेत. 'उघड्यावरची भाकर' ही त्यांची कांदबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold-Silver Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 24 तासांत सोनं 3500 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरातही 7000 रुपयांची घट, पाहा आजचे ताजे दर
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 24 तासांत सोनं 3500 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरातही 7000 रुपयांची घट, पाहा आजचे ताजे दर
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
Gold Silver Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे दर किती? मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर
सोनं खरेदीचा विचार करताय? 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे दर किती? मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांतील भाव एका क्लिकवर
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Uddhav Thackeray on CJP Protest: 'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Sanjay Raut: ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
Sudhir Raut : अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
Election Commission: इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
Embed widget