Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

पुण्यातील यू-ट्युबर संतोष पंडित यांची जामीनावर सुटका; कारागृहातून बाहेर येताच म्हणाले...
श्रेयस अय्यरचा दिलदारपणा, ट्रॉफी घेताना अफगाणिस्तानच्या कर्णधाराला बोलावलं; एकत्र फोटोही काढला, VIDEO
मराठवाड्यात दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या हलक्या सरी; परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि जालनामध्ये मान्सूनची हजेरी
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, एक वाक्य तीनवेळा बोलले!
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, बीडमधून पुन्हा माघारी; सरकारकडून 5 महत्वाच्या हमी
रवींद्र जडेजा, नमन धीर, आकिब नबी IN...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा चक्रावणारा संघ, पाहा संपूर्ण Squad
देवेंद्र फडणवीस माझे वैरी नाहीत, एकनाथ शिंदेंवर प्रेम करु, पण...; उपोषण स्थगित करण्याआधी मनोज जरांगेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या दिशेने दोन दिवसांआधी निघाले, आज मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारकडून कोणत्या हमी?, A टू Z माहिती
रोहित शर्मा OUT, ऋषभ पंत IN...; वेस्टइंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा असेल टीम इंडियाचा चक्रावणारा Squad
संजू सॅमनस OUT, वैभव सूर्यवंशी IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Gpay पासून PhonePe पर्यंत...; कोणकोणत्या UPI पेमेंटवर आता किती रुपयांवर किती शुल्क लागणार?; A टू Z माहिती
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
लातूरचे प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी संपवलं जीवन; घटनेने लातूरमध्ये एकच खळबळ
5 हजार कोटींचे मालक आमदार पराग शाह रस्त्यावर भिकारी बनून का फिरले?; कारण आलं समोर
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार; आता देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Breaking Live News Updates: 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल
मोठी बातमी : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
इंजिनिअर थकले, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर हटवले, मात्र हनुमानाची मूर्ती जागची हलेना; पुजारीने सांगितलं आश्चर्यकारक कारण
18 वी ब्रिक्स परिषदेसाठी व्लादिमीर पुतीन भारतात दाखल; चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही येणार
डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Sponsored Links by Taboola