Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

जरा हुक्का पिऊन येतो...; एमएस धोनी आणि ऋषभ पंतच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं काय काय म्हणाले?
DJ ला विरोध, मराठीसह घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम् श्लोकची महाराष्ट्रभर चर्चा; कोण आहेत पुण्यातील विद्यानंद बापट?
अमित ठाकरेंविरोधात आंदोलन, रवींद्र चव्हाणांनी कान टोचले; आता कृष्णराज महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार, निकाल कधी लागणार?; ठाकरेंचे वकील असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
हार्दिक OUT, सूर्यवंशी, संजू IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...
सोन्याच्या दरात 7 हजारांनी घसरण, चांदीचे भावही 8 हजारांनी गडगडले; एका आठवड्यात काय घडलं? पुढे दर वाढणार की कमी होणार?, A टू Z माहिती
पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
Maharashtra Live News Updates: नवरात्रीच्या आधी ठाकरेंचे १४ आमदार शिवसेनेत करणार पक्ष प्रवेश; सूत्रांची माहिती
दूधपासून रिक्षा, टॅक्सी, CNG पर्यंत...; आजपासून काय महाग? पाहा 10 महत्वाचे बदल, A टू Z माहिती
मुंबईत आता 2 नवीन रिंग रोड; MMRDA ची घोषणा; कसा असेल मार्ग?, A टू Z माहिती
रस्ता चुकली, स्लीपर बस थांबवली; पुढे 47 किमीपर्यंत थरकाप उडवणारं घडलं, निर्भया प्रकरणाची आठवण करुन देणारी घटना!
दिल्ली पुन्हा हादरली, बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थीनीसोबत नको नको ते केलं; 47 किमीपर्यंत भयंकर घडलं, ड्रायव्हर-कंडक्टरला अटक!
50 कोटींचे सोने, अनेक पेट्यांमध्ये रोकड आणि चांदी; नेपाळच्या पुरातून निघाला खजिना, पुढे काय घडलं?
नेपाळमधील महापुरात भक्कम असलेल्या घराची Inside Story
धकधक धकधक! 1000 वर्षांतील सर्वात शक्तिशाली संकटाचा धोका; भारताची वाढली चिंता
इंग्लंडने पाकिस्तानला 2-0 ने लोळवलं, WTC च्या पॉइंट्स टेबलमध्ये उलथापालथ, टीम इंडिया कुठे?
मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स
Maharashtra Live News Updates: प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ
पतीचे अनैतिक संबंध; 24 वर्षीय महिलेने जीवन संपवलं, अंतर्वस्त्रांमध्ये आढळली शेवटची चिठ्ठी, पोलिसही चक्रावले, नेमकं काय लिहिलेलं?
साखरेच्या दरवाढीनंतर आणखी एक टेन्शन; कांद्याचा 30 टक्के बफर स्टॉक खराब, आता काय होणार?
प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा...; सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावूक करणारी पोस्ट; म्हणाल्या, आपली भांडण...
Sponsored Links by Taboola