एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Vidhan Parishad Election Candidate List: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना ठाकरे गटापासून काँग्रेसपर्यंत...; सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना ठाकरे गटापासून काँग्रेसपर्यंत...; सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
Sharad Koli Arrested: ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?
ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?
Omraje Nimbalkar MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच गोंधळ, भाषणाला विरोध; मग ओमराजेंच्या एका वाक्याने टाळ्यांचा कडकडाट
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच गोंधळ, भाषणाला विरोध; मग ओमराजेंच्या एका वाक्याने टाळ्यांचा कडकडाट
BJP Candidate List Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 2 उमेदवारांची घोषणा; अभिनेत्रीला संधी, पाहा यादी
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 2 उमेदवारांची घोषणा; अभिनेत्रीला संधी, पाहा यादी
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा, मुंबईत तुफान गर्दी, पाहा सर्व अपडेट्स
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा, मुंबईत तुफान गर्दी, पाहा सर्व अपडेट्स
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: SIR बेकायदेशीर, माझ्या फक्त 2 मागण्या, दिल्लीतही जाऊन बोला...; राज ठाकरे कडाडले, काय काय म्हणाले?
SIR बेकायदेशीर, माझ्या फक्त 2 मागण्या, दिल्लीतही जाऊन बोला...; राज ठाकरे कडाडले, काय काय म्हणाले?
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: एकीकडे ज्ञानेश कुमारांचा डुप्लिकेट, दुसरीकडे गब्बर; ठाकरे बंधूंच्या मोर्च्यात कोणकोण पोहोचले?, PHOTO
एकीकडे ज्ञानेश कुमारांचा डुप्लिकेट, दुसरीकडे गब्बर; ठाकरे बंधूंच्या मोर्च्यात कोणकोण पोहोचले?, PHOTO
Ind vs Pak Gold Medal Match Asian Games 2026: सॅम अयुबने वैभव सूर्यवंशीला डिवचले; पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी झोपडले, नको नको ते बोलले!
सॅम अयुबने वैभव सूर्यवंशीला डिवचले; पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी झोपडले, नको नको ते बोलले!
Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: एक तरुणी दोन मुलांसोबत खोलीत आढळली अन्...; प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
एक तरुणी दोन मुलांसोबत खोलीत आढळली अन्...; प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात आज ठाकरेंची गर्जना, मुंबईत मोर्चा; आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादीचाही पाठिंबा
ज्ञानेश कुमारांविरोधात आज ठाकरेंची गर्जना, मुंबईत मोर्चा; आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादीचाही पाठिंबा
Ind vs Pak Jay Shah Asian Games 2026: पाकिस्तानला लोळवलं, भारताने सुवर्णपदक जिंकले; मेडल देण्यासाठी जय शाह पोहोचले अन्...
पाकिस्तानला लोळवलं, भारताने सुवर्णपदक जिंकले; मेडल देण्यासाठी जय शाह पोहोचले अन्...
Maharashtra Live News Updates: मीनाक्षी शिंदे-राजा शिंदेंची नार्को टेस्ट करा, सुषमा अंधारेंची टीका
Maharashtra Live News Updates: मीनाक्षी शिंदे-राजा शिंदेंची नार्को टेस्ट करा, सुषमा अंधारेंची टीका
Ind vs Pak Asian Games 2026: सचिन तेंडुलकरसोबत केलेलं, तेच वैभव सूर्यवंशीसोबत केलं; पाकिस्तानचं कृत्य पाहून कॉमेंटेटर भडकला, आशियाई स्पर्धेत नेमकं काय घडलं?, VIDEO
सचिन तेंडुलकरसोबत केलेलं, तेच वैभव सूर्यवंशीसोबत केलं; पाकिस्तानचं कृत्य पाहून कॉमेंटेटर भडकला, आशियाई स्पर्धेत नेमकं काय घडलं?, VIDEO
Ganesh Chukkal MNS Powai News: मनसेच्या नेत्याला मुंबई पोलिसांकडून अटक; अक्षय कुमारच्या बहिणीसोबत नेमकं काय घडलं?
मनसेच्या नेत्याला मुंबई पोलिसांकडून अटक; अक्षय कुमारच्या बहिणीसोबत नेमकं काय घडलं?
Fly dubai Incident Marathi News: ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
Sourav Ganguly Picks Team India Squad For ODI World Cup 2027: हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज IN...यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी सौरव गांगुलीने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
पांड्या, सिराज IN...जैस्वाल, पंत OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी सौरव गांगुलीने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
Team India Today Matches: 3 ऑक्टोबरची तारीख इतिहासात नोंदवली जाणार; टीम इंडिया एका दिवसांत 3 सामने खेळणार
3 ऑक्टोबरची तारीख इतिहासात नोंदवली जाणार; टीम इंडिया एका दिवसांत 3 सामने खेळणार
Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांना 5 जणांनी संपवलं; आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले...
ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांना 5 जणांनी संपवलं; आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले...
Maharashtra Goverment On Agniveer: ना परीक्षा, ना ट्रेनिंग, कुठलीही अट नाही; अग्निवीरांना पोलिसांच्या पदावर घेणार, महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय
ना परीक्षा, ना ट्रेनिंग, कुठलीही अट नाही; अग्निवीरांना पोलिसांच्या पदावर घेणार, महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय
Ind vs WI 2nd ODI Probable Playing XI: मोहम्मद सिराज IN, गुरनूर ब्रार OUT; वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
मोहम्मद सिराज IN, गुरनूर ब्रार OUT; वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Maha Rozgar Melava: महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार; महारोजगार मेळाव्याचा कोकण व नाशिक विभागात शुभारंभ
महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार; महारोजगार मेळाव्याचा कोकण व नाशिक विभागात शुभारंभ
Pakistan Women Cricket Team Weird Practice: एकीने पाय पकडले, दुसरी उलटी झाली; पाकिस्तानी महिला संघाची विचित्र ट्रेनिंग, VIDEO
एकीने पाय पकडले, दुसरी उलटी झाली; पाकिस्तानी महिला संघाची विचित्र ट्रेनिंग, VIDEO
Raj Thackeray And Uddhav Thackeray: राहुल गांधींचं नाव आलं, राज ठाकरेंनी संजय राऊतांकडे बघून स्मितहास्य दिलं, पत्रकार परिषदेत पिकला हशा, नेमकं काय घडलं?
राहुल गांधींचं नाव आलं, राज ठाकरेंनी संजय राऊतांकडे बघून स्मितहास्य दिलं, पत्रकार परिषदेत पिकला हशा, नेमकं काय घडलं?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Nivedita Ashok Saraf In Swami Samarth Ardhanarishvara Look: 'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
Thane Crime news: पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
Embed widget