Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

अशोक खरात तेव्हा लगेच केबिनमधील झुंबर बंद करुन टाकायचा; कर्मचाऱ्यांसाठी सांकेतिक कोड, हादरवणारी माहिती
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अनेक पोस्ट ऑफिससह पासपोर्ट ऑफिस आरडीएक्सने उडवण्याची धमकीचा मेल; छत्रपती संभाजीनगरसह नागपूर नंदुरबार, बीड अन् धुळ्यात खळबळ
कहाँ कहाँ ढूँढा तुझे, थक गयी है अब तेरी माँ...; हरीश राणाने घेतला जगाचा निरोप, आई-वडिलांना पाहून संपूर्ण देश हळहळला
2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?
कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे, बनावट कागदपत्र...अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी कर्नाटकने दाखल केलेल्या FIR मध्ये काय काय?
एकनाथ शिंदेंकडून साहेब असा उल्लेख; उद्धव ठाकरे म्हणाले, काहीजण बोलत होते..., विधान परिषदेतील निरोपावेळी काय घडलं?
अशोक खरात जिथे 20 फुटांचा नाग दाखवायचा, तिथे तृप्ती देसाई पोहोचल्या; नेमकं काय दिसलं?, Photo
अरे तू काय केलं, ती महिला प्रेग्नंट झाली...; अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन, पुढे काय घडलं?
लैंगिक संबंधांसाठी अशोक खरात जोड्या जुळवायचा; स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर काय काय करायचा?, हादरवणारी माहिती
अशोक खरात काळोख्या खोलीत नको नको ते करायचा; त्याच ठिकाणी आज तृप्ती देसाई भेट देणार, फार्महाऊसचीही पाहणी करणार!
व्हिडीओ व्हायरल झाल्याची कुणकुण; अशोक खरातला अटक होण्याआधी काय घडलं?
कुणाच्यातरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी अशोक खरात प्रकरणाचा वापर?; राज ठाकरेंचं बेधडक विधान, काय म्हणाले?
पीडित दोन आमदारांना भेटली, व्हिडीओही दाखवले; पण पुढे भयानक घडलं, खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं?
अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला अनामिका का कापलेली?; अंधारेंनी सांगितलं धक्कादायक कारण
सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांचे भयंकर फोटो दाखवले, स्वत:ची अनामिका कापली, अटक करुन नार्को टेस्टची मागणी!
अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे 4 नवीन फोटो; अंजली दमानियांच्या पोस्टने खळबळ
मला या जन्मात येऊन...; रुपाली चाकणकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय म्हणाल्या?
अजितदादांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या जादूटोण्यातील वस्तू; कॅप्टन अशोक खरातने केलेली काळी जादू?
मोठी बातमी: रुपाली चाकणकर फरार...रुपाली पाटील-ठोंबरेंच्या पोस्टने खळबळ
Live Blog Updates: अयोध्येत हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला भक्ती आणि उत्साहाचा संगम
शालेय शिक्षणानंतर अचानक गायब, अनेक वर्षांनंतर अचानक प्रकटला; 154 देशांचा प्रवास, बहुभाषिक अशोक खरात!
इराणने जे सांगितलं, तेच करुन दाखवलं; कतारच्या गॅस प्रकल्पावर मिसाईल डागलं, भारताचं टेन्शन वाढलं, कारण काय?
Sponsored Links by Taboola