एक्स्प्लोर

Yearly Numerology : 9, 18, 27 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष 2025? जाणून घ्या भविष्य

Yearly Numerology 2025 Of Mulank 9 : ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 9 असतो.

Yearly Numerology 2025 Of Mulank 9 : नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही तास बाकी आहेत. नवीन वर्ष आपल्यासाठी नेमकं कसं असेल? ठरवलेले संकल्प पूर्ण होतील की नाही अशा बऱ्याच शंका मनात असतात. याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं कुतूहल असतं. अंकशास्त्रानुसार (Numerology) कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष लकी असणार आहे हे आपण जाणून घेऊयात.

सर्वात आधी 2025 हे वर्ष मूलांक 9 दर्शवते. मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ग्रह हा वर्चस्व स्थापित करणारा ग्रह मानला जातो. हा ग्रह साहस, संपन्नता, आग, ऊर्जा आणि क्रोध, आक्रमकतेचं प्रतिनिधीत्व करतो.   

या ठिकाणी आपण मूलांक 9 असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेऊयात. सर्वात आधी ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 9 असतो. त्यामुळे 2025 हे वर्ष मूलांकसाठी कसं असेल ते जाणून घेऊयात. 

कशी असेल लव्ह लाईफ? (Yearly Love Life Numerology 2025)

मूलांक 9 च्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन वर्षात तुम्हाला तुमची लव्ह लाईफ आणि तुमचं करिअर यामध्ये तुम्हाला समतोल ठेवावा लागेल. या काळात कोणतीही जोखीम घेऊ नका. तसेच, तुमच्या पार्टनरबरोबर व्यवहार करताना सामंजस्याने करा. अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.  

कसं असेल करिअर? (Yearly Career Numerology 2025)

मूलांक 9 च्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, या वर्षात तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने पाहिल्यास या वर्षात तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला दिसेल. तुम्हाला अनेक नवीन ऑर्डर्स येतील. तसेच, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. हा काळ करिअरच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.

कशी असेल आर्थिक स्थिती? (Yearly Wealth Numerology 2025)

मूलांक 9 च्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्याल, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. या काळात तुम्हाला जर एखाद्या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तुम्ही नवीन प्रॉपर्टी देखील विकत घेऊ शकता. तसेच, तुम्हाला उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. 

कसं असेल आरोग्य? (Yearly Health Numerology 2025)

आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, मूलांक 9 असणाऱ्या लोकांचं नवीन वर्षात मनोबल वाढेल. तसेच, या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास भरपूर असेल. तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव दिसेल. तसेच, दिर्घकालीन आजारांपासून तुमची सुटका होईल. या काळात तुमच्या मानसिक स्थितीत सुधारणा दिसेल. तुम्ही नियमित योग, ध्यान करणं गरजेचं आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Yearly Numerology 2025 : 8, 17, 26 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष 2025? जाणून घ्या भविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
Walmik Karad Surrender : काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrender Pune CID : गाडी आली, वाल्मिक कराड उतरला, CID कार्यालयातील Uncut VIDEOWalmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पणWalmik Karad EXCLUSIVE : शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड काय म्हणाला? शब्द अन् शब्द जसाच्या तसा!Pune CID : Walmik Karad पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
Walmik Karad Surrender : काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Walmik Karad: 23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
वाल्मिक कराडांनी शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
Walmik Karad: आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
Embed widget