एक्स्प्लोर

Yearly Numerology 2025 : 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष 2025? जाणून घ्या भविष्य

Yearly Numerology 2025 Of Mulank 3 : ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 3 असतो.

Yearly Numerology 2025 Of Mulank 3 : 2024 वर्ष सरत्या मार्गावर आहे. तर, नवीन वर्षाचं (New Year) स्वागत करण्यासाठी आपण सारेच सज्ज आहोत. पण हे नवीन वर्ष आपल्यासाठी नेमकं कसे असेल? याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं कुतूहल असतं. अंकशास्त्रानुसार कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष लकी असणार आहे हे आपण जाणून घेऊयात.

सर्वात आधी 2025 हे वर्ष मूलांक 9 दर्शवते. मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ग्रह हा वर्चस्व स्थापित करणारा ग्रह मानला जातो. हा ग्रह साहस, संपन्नता, आग, ऊर्जा आणि क्रोध, आक्रमकतेचं प्रतिनिधीत्व करतो.   

या ठिकाणी आपण मूलांक 3 असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेऊयात. सर्वात आधी ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 3 असतो. त्यामुळे 2025 हे वर्ष मूलांक  साठी कसं असेल ते जाणून घेऊयात. 

कशी असेल लव्ह लाईफ? (Yearly Luv Life Numerology 2025)

प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, मूलांक 3 साठी नवीन वर्ष फार छान असणार आहे. या वर्षात तुम्हाला तुमच्या पार्टनरचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात सुरु असलेल्या समस्या नवीन वर्षात हळूहळू दूर होतील. तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तसेच, जे लोक सिंगल आहेत ते लवकरच मिंगल होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात तुम्हाला जुन्या मित्रांचं विशेष सहकार्य लाभेल. 

कसं असेल करिअर? (Yearly Career Numerology 2025)

करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन वर्ष तुमच्यासाठी फार अनुकूल असणार आहे. तुम्हाला करिअरमध्ये चांगलं यश मिळेल आणि तुमचं आर्थिक स्तर उंचावेल. तसेच, नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. बेरोजगारांना नवीन रोजगार मिळेल. एकूणच आर्थिक बाबतीत तुम्ही परिपूर्ण असाल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

कशी असेल आर्थिक स्थिती? (Yearly Wealth Numerology 2025)

मूलांक 3 च्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. नव्या वर्षात तुम्ही तुमच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर खूप पैसा कमवाल. तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. त्यामुळे आर्थिक दृष्टीकोनातून बोलायचं झाल्यास, नवीन वर्ष तुमच्यासाठी फार शुभ असणार आहे. 

कसं असेल आरोग्य? (Yearly Health Numerology 2025)

मूलांक 3 च्या लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या आरोग्यात थोडाफार चढ-उतार जाणवू शकता. या आठवड्यात तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहावं लागेल. तसेच, नियमित योग, व्यायाम, योगसन, ध्यान करण्याला प्राधान्य द्या.सकस आहार घ्या. आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करा. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्यास महागात पडू शकतं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Yearly Numerology 2025 : 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष 2025? जाणून घ्या भविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
Embed widget