एक्स्प्लोर

Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : मेष ते मीन सर्व 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.

Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : मे महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा 
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला जल चढवा. तुमच्या कार्यात तुम्हाला यश मिळेल.  

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - लहान मुलांशी वागताना प्रेमाने वागा. उगाच त्रागा करू नका. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - निळा 
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शनिवार 
टीप ऑफ द वीक - तुमच्या कुटुंबात सुख-शांती नांदेल. हसतं-खेळतं वातावरण असेल. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - निळा 
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - बुधवार 
टीप ऑफ द वीक - घरी पाहुण्यांचं आगमन होण्याची शक्यता आहे. तसेच, प्रवासासाठी हा काळ अनुकूल आहे.  

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - कामात तुमची चांगली प्रगती होईल. फक्त सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - हाती घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय सोडू नका. तसेच, कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेऊ नका. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना तुम्ही अगदी धैर्याने कराल.  

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा 
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - सोमवार 
टीप ऑफ द वीक - आजूबाजूच्या लोकांबरोबर वागताना सावध राहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका.  

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - तुमचा कोणत्याही गोष्टीसाठी जो सकारात्मक दृष्टीकोन आहे तोच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. 

मकर रास (Capricorn)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात बॅलन्स तुम्हाला करता आलं पाहिजे. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला नशिबाची चांगली संधी मिळेल. कामाच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील.

मीन रास (Pieces)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा 
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या जोडीदाराबरोबर नात्यातला गोडवा वाढविण्याचा प्रयत्न करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Jayanti 2024 : यंदाच्या शनी जयंतीला काळ्या वस्तूंव्यतिरिक्त वापरा 'हे' 7 पदार्थ; शनीच्या वाईट दृष्टीपासून होईल सुटका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MLC Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदानाची लगबग, ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाटील-अभ्यंकरांमध्ये जुंपली
नाशिक शिक्षक ते मुंबईतील दोन्ही जागांसह कोकण पदवीधरमध्ये मतदान सुरु, उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
Kalki 2898 AD advance booking Box Office : बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300  रुपयांवर
बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300 रुपयांवर
Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
Indian Web Series for Couple : प्रत्येक कपलने एकत्र अन् नव्याने प्रेमात पडलेल्यांनी या 7 भारतीय वेब सिरीज पाहिल्याच पाहिजेत!
प्रत्येक कपलने एकत्र अन् नव्याने प्रेमात पडलेल्यांनी या 7 भारतीय वेब सिरीज पाहिल्याच पाहिजेत!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Om Birla Speech Lok Sabha Session : अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?PM Narendra Modi Lok Sabha : पंतप्रधान मोदी यांच्याकडून सभागृहात मंत्र्यांचा परिचयPune Zika Virus : पुण्यातील दोघांना झिका व्हायरसची लागण, धोका वाढला, लक्षणे काय? काळजी कशी घ्याल?Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLC Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदानाची लगबग, ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाटील-अभ्यंकरांमध्ये जुंपली
नाशिक शिक्षक ते मुंबईतील दोन्ही जागांसह कोकण पदवीधरमध्ये मतदान सुरु, उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
Kalki 2898 AD advance booking Box Office : बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300  रुपयांवर
बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300 रुपयांवर
Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
Indian Web Series for Couple : प्रत्येक कपलने एकत्र अन् नव्याने प्रेमात पडलेल्यांनी या 7 भारतीय वेब सिरीज पाहिल्याच पाहिजेत!
प्रत्येक कपलने एकत्र अन् नव्याने प्रेमात पडलेल्यांनी या 7 भारतीय वेब सिरीज पाहिल्याच पाहिजेत!
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Kalki 2898 AD Day 1 Prediction : रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
Zika Virus Pune : ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
Embed widget