एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, चौफेर धनलाभाचे संकेत

Weekly Lucky Zodiacs 26 August To 01 September : ऑगस्टचा शेवटचा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींचं आयुष्य सुखसोयींनी भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.

Weekly Horoscope 26 August To 01 September Lucky Zodiacs : ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. 26 ऑगस्टपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू होत आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा लाभाच्या चांगल्या संधी घेऊन येणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठी संधी मिळू शकते. प्रतिष्ठित लोकांशी तुमची ओळखही वाढेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तथापि, या आठवड्यात तुमचा खर्च खूप जास्त असणार आहे. या आठवड्यात नोकरदार वर्गासाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होणार आहेत. लव्ह लाईफसाठीही हा आठवडा खूप शुभ असणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा शुभ आणि आनंदाचा असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आठवड्याच्या सुरुवातीला अपेक्षित संधी मिळतील. काहींना इच्छित पदोन्नती किंवा बदली मिळू शकते. तुमच्या एखाद्या सरकारी कामात अडथळे येत असतील तर ते सर्व या आठवड्यात दूर होतील. या राशीचे लोक जे परदेशात जाण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगली संधी मिळू शकते. जे प्रेमसंबंधात आहेत त्यांना जर वैवाहिक नातेसंबंध जोडायचे असतील तर आपण कुटुंबाची मान्यता मिळवू शकता. त्याचबरोबर विवाहितांसाठी हा आठवडा खूप आनंदाचा असणार आहे. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा खूप छान असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या संदर्भात लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. या आठवड्यात तुमची सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही घरातील वस्तूंवर खर्च करू शकता. तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा शुभ आणि फलदायी ठरणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामाशी संबंधित ज्या काही अडचणी येत होत्या त्या दूर होतील. तुमचा व्यवसायात बराच काळ पैसा अडकला असेल तर या आठवड्यात तुम्हाला तो अचानक परत मिळू शकतो. परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. या आठवड्यात तुमची कोणाशी तरी मैत्री प्रेमात बदलू शकते.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे. जर तुम्ही एखाद्या कामासाठी बराच काळ सरकारी कार्यालयात जात असाल तर या आठवड्यात तुमचं काम होऊ शकतं. नोकरदार लोक या आठवड्यात शत्रूंचा पराभव करण्यात यशस्वी होतील. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या नोकरी आणि व्यवसायाबाबत बरीच धावपळ करावी लागेल. कमिशन, जमीन, बांधकाम इत्यादी कामं करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. तुमच्या नातेवाईकांशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक

व्हिडीओ

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
Embed widget