एक्स्प्लोर

Weekly Horoscope 24 October To 03 November 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 24 October To 03 November 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 24 October To 03 November 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांचं चांगलं सहकार्य मिळेल. घर किंवा वाहन खरेदी-विक्रीचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या आठवड्यात तुम्ही काही चैनीच्या वस्तूंवर खूप पैसा खर्च करू शकता. तरुणाई बराचसा काळ मौजमजा करण्यात घालवेल. आठवड्याच्या शेवटी व्यवसायात चढ-उतार होऊ शकते. लव्ह लाईफमध्ये जोडादारांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करणं टाळा.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा चालू असलेली कामं बिघडू शकतात. तुमची कामाची जागा असो की कुटुंब, लोकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा, नाहीतर वाद होऊ शकतात. तुम्हाला न्यायालयाशी संबंधित प्रकरणांमध्ये अनावश्यक फेऱ्या माराव्या लागतील. या काळात तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी आनंदाचा आणि सौभाग्याचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला हितचिंतकांच्या मदतीने नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. धार्मिक आणि शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी सर्वजण तुमच्याशी चांगले वागतील. चैनीशी संबंधित गोष्टींवर पैसे खर्च होऊ शकतात. या आठवड्यात पिकनिक, पार्टी किंवा लांबचा प्रवास शक्य आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय शुभ आणि लाभदायक असेल.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांना ऑक्टोबरच्या या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात नशिबाची साथ मिळणार नाही. तुमच्या कामात व्यत्यय येतील. विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष कमी होऊ शकतं. व्यवसायात, जवळच्या नफ्यात दूरचं नुकसान टाळा. विशेषत: सट्टेबाजी, लॉटरी इत्यादींमध्ये पैसे गुंतवणं टाळा. रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना अजून थोडी वाट पहावी लागेल. कुटुंबाला एकत्र बांधण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात केलेल्या मेहनतीचं फळ मिळण्यास थोडा वेळ लागेल, परंतु अखेर शुभ परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्य आणि नातेसंबंधांची विशेष काळजी घ्या. जमीन आणि घराचे वाद न्यायालयाबाहेर सोडवणं योग्य राहील. परीक्षा स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायात अनपेक्षित नफा मिळेल.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

ऑक्टोबरचा हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी लाभाचा असेल. तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण करून तुम्ही आनंदी राहाल. कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. लोक तुमच्या निर्णयाचं कौतुक करतील. नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली किंवा बढती मिळू शकते. जे अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात होते त्यांना अपेक्षित संधी मिळेल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Temperature: देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहराच नाव;  शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहराच नाव; शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
Pankaja Munde: गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
नवी दिल्लीत 25 आमदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला, भाजपचा 100 टक्के स्ट्राईक रेट, 6 आमदार पुन्हा विधानसभेत
आम आदमी पार्टीनं 36 आमदारांना विधानसभेला उतरवलं, 22 जणांना मतदारांनी नाकारलं, नवी दिल्लीत काय काय घडलं?
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 10 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 10 Feb 2025 | Maharashtra NewsCM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : मुख्यमंत्री फडणवीस 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांच्या भेटीलाABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 10 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सUday Samant On Rajan Salvi : सामंत बंधूंचा साळवींच्या पक्ष प्रवेशाला विरोध नाही : उदय सामंत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Temperature: देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहराच नाव;  शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहराच नाव; शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
Pankaja Munde: गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
नवी दिल्लीत 25 आमदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला, भाजपचा 100 टक्के स्ट्राईक रेट, 6 आमदार पुन्हा विधानसभेत
आम आदमी पार्टीनं 36 आमदारांना विधानसभेला उतरवलं, 22 जणांना मतदारांनी नाकारलं, नवी दिल्लीत काय काय घडलं?
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
Solapur Accident: सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघात, देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू,15 जखमी
सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघात, कंटेनरची मिनी बसला धडक, तिघांचा मृत्यू,15 जखमी
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ ट्रेडनं विदेशी गुंतवणूकदार घाबरले, भारतीय शेअर बाजारातून काढता पाय, 6 दिवसात 7342 कोटी काढून घेतले
अमेरिकेच्या टॅरिफ ट्रेडचा धसका, विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय, भारतीय शेअर बाजारातून 7342 कोटी काढून घेतले
Embed widget