Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक
Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - या आठवड्यात तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे. पैशांचा जपून वापर करा.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - रागावर नियंत्रण ठेवा. कोणाचाही अपमान करु नका.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - सिल्वर
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - कोणाच्याही वैयक्तिक गोष्टीत मध्ये पडू नका.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - आकाशी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. स्वत:ची तुलना इतरांशी करु नका.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - काही काळासाठी गुंतवणूक करु नका.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - कामाचा ताण कमी घ्या. कामाची वाटणी सहकाऱ्यांबरोबर करा.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - नात्यात गोडवा राहील. नातं अधिक घट्ट होईल.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला धनलाभाचा लाभ होऊ शकतो.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - नवविवाहितांसाठी हा काळ खूप चांगला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :