Weekly Horoscope: मेष, वृषभ राशीला नवीन आठवड्यात मिळणार मोठ्ठं सरप्राईझ; नोकरीत उच्च पद मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 22 To 28 September 2025: सप्टेंबरच्या नवीन आठवड्यात तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 22 To 28 September 2025: ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक सण समारंभांसह मोठ मोठ्या ग्रहांची देखील स्थिती बदलणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात या आठवड्यात जोडीदारासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला त्यांच्या जीवनातील नवीन परिस्थिती समजून घेण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध मजबूत होतील.
करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे. अहंकार आणि आळस नियंत्रित करावा लागेल, कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल
आर्थिक स्थिती (Wealth) - हा आठवडा तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी बळकटी देणारा ठरेल. तुम्हाला जुन्या कर्जाची परतफेड किंवा पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड मिळू शकते. संपत्ती जमा करण्यासाठी आणि भविष्यातील योजनांची तयारी करण्यासाठी हा चांगला काळ आहे.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत चांगले आरोग्य हे जीवनात महत्त्वाचे आहे. म्हणूनच, या काळात संतुलित आहार, व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैली तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - वृषभ राशीसाठी हा काळ तुमचे नातेसंबंध अधिक दृढ करेल, म्हणून त्यांच्यासोबत वेळ घालवणे आणि तुमच्या भावना शेअर केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
करिअर (Career) - या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत वाढ आणि प्रगती होईल. या काळात तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे उचित आहे. स्वतः वरिष्ठांशी संवाद साधा. .
आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात अनेक स्रोतांकडून आर्थिक लाभाची शक्यता निर्माण करेल. तुम्ही हे अतिरिक्त उत्पन्न गुंतवण्याचा निर्णय घेऊ शकता
आरोग्य (Wealth) - या आठवड्यात ध्यान अत्यंत फायदेशीर ठरेल. ते तुमचे तार्किक विचार वाढवेल आणि मानसिक शांती प्रदान करेल. सकाळी आणि संध्याकाळी ध्यान करण्यासाठी थोडा वेळ समर्पित केल्याने तुमची निर्णयक्षमता सुधारेल
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी सप्टेंबरचा चौथा आठवडा कसा असणार? कोण ठरणार भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















