एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 21 April March 2023 : कन्या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल, करिअर संबंधित चांगल्या बातम्या मिळतील; राशीभविष्य

Virgo Horoscope Today 21 April March 2023 : कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील आणि तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे उत्साह वाढेल.

Virgo Horoscope Today 21 April March 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात तुमच्या प्रगतीचे कौतुक होईल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक सदस्यांबरोबर वेळ घालवा परंतु कुटुंबात मतभेद होऊ शकतात. संयमाने काम करा. बोलण्यात गोडवा ठेवा. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळेल. तणावाची परिस्थिती दूर होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. 

आज नशिबाची साथ मिळेल

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील आणि तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे उत्साह वाढेल. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला खूप संघर्ष करावा लागू शकतो. नवीन उत्पादन लाँच केल्याबद्दल तुम्हाला आनंद होईल. व्यावसायिक प्रवासात तुम्हाला फायदा होईल. नोकरदार वर्गात तुम्हाला काही कामासाठी बाहेर जावे लागेल आणि तुमचा प्रवासही यशस्वी होईल. कन्या राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल.

तुमची सर्व कामं आज पूर्ण होतील

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल, परंतु तुमची सर्व कामे पूर्ण होताना दिसतील, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. उत्पन्न अधिक वाढेल, त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. जे लोक वाचन-लेखनाच्या व्यवसायात गुंतलेले आहेत, त्यांचे आज उत्पन्न वाढेल, परंतु तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मुलांकडूनही आज चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज उत्तम मालमत्तेतूनही काही उत्पन्न मिळू शकते. 

आज कन्या राशीचे कौटुंबिक जीवन

कुटुंबात काही मानसिक बंधने दिसून येतील, त्यामुळे मुलांचा विरोध होण्याची शक्यता आहे. तथापि, आज तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज लोकांच्या म्हणण्यानुसार जाऊ नका, तुम्हाला जे आवडते ते करा.

आज कन्या राशीचे तुमचे आरोग्य

आज तुमचे आरोग्य ठीक राहील, परंतु तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

संकटमोचन हनुमानजीचे पठण करणे लाभदायक ठरेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 21 April 2023 : मेष, धनु, मीन राशीच्या लोकांना सतर्कतेचा इशारा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shubh Yog: आजचा श्रावणी शुक्रवार पॉवरफुल, पंचमहापुरुष राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, कुबेराची कृपा..
आजचा श्रावणी शुक्रवार पॉवरफुल, पंचमहापुरुष राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, कुबेराची कृपा..
Horoscope Today 14 August 2026 : आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी संकटाचा, तर, 5 राशी असतील निवांत, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी संकटाचा, तर, 5 राशी असतील निवांत, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: ऑगस्टचा तिसरा आठवडा 7 राशींचं नशीब पालटणारा! सणांची रेलचेल, ग्रहांचे पॉवरफुल योग, कोणत्या राशी मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
ऑगस्टचा तिसरा आठवडा 7 राशींचं नशीब पालटणारा! सणांची रेलचेल, ग्रहांचे पॉवरफुल योग, कोणत्या राशी मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 14 August 2026: आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget