एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 09th March 2023 : कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील, शैक्षणिक क्षेत्रातही यश मिळेल; कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला

Virgo Horoscope Today 09th March 2023 : घरगुती वस्तूंचा निष्काळजीपणाने वापर करू नका. कुटुंबातील सदस्यांबरोबर दिवसाचा आनंद घ्या.

Virgo Horoscope Today 09th March 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. कौटुंबिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. दागिने आणि पुरातन वस्तूंमध्ये केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि घरात समृद्धी नांदेल.

घरगुती वस्तूंचा निष्काळजीपणाने वापर करू नका. कुटुंबातील सदस्यांबरोबर दिवसाचा आनंद घ्या. आज जे लोक तुमच्याकडे समस्या घेऊन येत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांच्या वागण्याचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका. तसेच, शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. 

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका 

जर तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यामुळे तुमचा तणाव वाढेल त्यामुळे वैद्यकीय सल्ला तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही योग आणि ध्यान, मॉर्निंग वॉकचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश केला तर ते तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरेल. जे लोक समाजाच्या हितासाठी काम करतात, त्यांचा आज सन्मान वाढेल. तुमच्या मुलाकडून चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाचा अभिमान वाटेल. मुलांच्या आवडीनिवडीचा विचार कराल.

आजचे कन्या राशीचे आजचे आरोग्य :

कन्या राशीच्या लोकांना पाठीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ताठ बसून काम करण्याची सवय लावा. अशा वेळी मॉर्निंग वॉक आणि योगासने तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

कन्या राशीसाठी आजचे उपाय :

आर्थिक प्रगतीसाठी लक्ष्मी देवीच्या मंदिरात कनकधारा स्तोत्राचं पठण करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ लाल आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 October 2026: आज नवरात्रीचा पाचवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा पाचवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Lucky Zodiac Signs : 15 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
15 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
Surya Gochar 2026 : नवरात्रीत सूर्याचं राशी परिवर्तन; 'या' 3 राशींचं नशीब लवकरच पालटणार, सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
नवरात्रीत सूर्याचं राशी परिवर्तन; 'या' 3 राशींचं नशीब लवकरच पालटणार, सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
Chanakya Niti : पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...
पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget