एक्स्प्लोर

Vastu Tips : घराच्या तिजोरीत ठेवा पळसाची फुले, होतील अनेक फायदे

Vastu Tips : हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींची पूजा केली जाते, कारण त्यांना देवी-देवतांचे निवासस्थान मानले जाते. या वृक्षांमध्ये पळसाला देखील महत्त्वाचा वृक्ष मानला जातो.

Vastu Tips : धर्मग्रंथानुसार काही झाडे दैवी शक्तीने परिपूर्ण आहेत. हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींची पूजा केली जाते, कारण त्यांना देवी-देवतांचे निवासस्थान मानले जाते. या वृक्षांमध्ये पळस देखील महत्त्वाचा वृक्ष मानला जातो. वास्तूनुसार पळस वृक्षात त्रिदेव (ब्रह्मा, विष्णू आणि महेश) वास करतात. माता लक्ष्मीला पळसाची फुले खूप प्रिय आहेत. पळसाच्या फुलांना तेसू फुले असेही म्हणतात. हे फूल दिसायला जितके सुंदर आहे तितकेच याचे चमत्कारी उपाय देखील आहेत. 

पालाश फुलांचे उपाय

  • पांढऱ्या कपड्यात पळसाची फुले आणि नारळ ठेवून घरामध्ये धन असलेल्या ठिकाणी ठेवल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. घरात पैशाचा साठा भरतो. जर पळसाची ताजी फुले उपलब्ध नसतील तर तुम्ही वाळलेल्या फुलांनीही हा उपाय करू शकता.
  • शुक्रवारी पळस वृक्षाची पूजा करावी, यामुळे देवी लक्ष्मी तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा आशीर्वाद होतो आणि भौतिक सुखात वृद्धी होते. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांनी या दिवशी पळस वृक्षाची पूजा करावी, ते त्यांना दुप्पट फळ देईल.
  • आरोग्याच्या फायद्यासाठी, रविवारी शुभ मुहूर्तावर पळसाच्या झाडाचे मूळ आणा. त्यात कापसाचा दोरा गुंडाळा आणि उजव्या हाताला बांधा.असे केल्याने रोगी लवकर निरोगी होतो असे मानले जाते. 

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 6 July 2026 : आजचा सोमवार 'या' 7 राशींसाठी भाग्यशाली! भोलेनाथ करतील संकट दूर, इच्छापूर्तीचा दिवस, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा सोमवार 'या' 7 राशींसाठी भाग्यशाली! भोलेनाथ करतील संकट दूर, इच्छापूर्तीचा दिवस, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Shadashtak Yog 2026 : सावधान! 13 जुलैला बनतोय भयानक डबल षडाष्टक योग; 12 पैकी 4 राशींवर येणार संकट, आत्ताच घ्या 'ही' काळजी
सावधान! 13 जुलैला बनतोय भयानक डबल षडाष्टक योग; 12 पैकी 4 राशींवर येणार संकट, आत्ताच घ्या 'ही' काळजी
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! कन्या, तूळ राशीसह 'या' 5 राशींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! कन्या, तूळ राशीसह 'या' 5 राशींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी
Vyatipat Yog 2026 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget