एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope 20 to 26 May 2024 : विद्यार्थ्यांसाठी येणारा आठवडा ठरणार लकी, महिलांसाठी कसा असेल मे महिना? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 20 to 26 May 2024 : नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या. 

Taurus Weekly Horoscope 20 to 26 May 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, मे महिन्यातला नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा वृषभ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या. 

वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)  

वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा खेळीमेळीचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला करिअरमध्ये काही समस्यांचा सामना करावा लागणार आहे.तुमचा फोकस आर्थिक बाबींवर जास्त असणार आहे. करिअरशी संबंधित तुमच्या डोक्यात नवनवीन कल्पना सुचतील. नवीन प्रोजेक्ट्स, बिझनेस प्लॅनसाठी चांगली सुरुवात असेल. 

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)

आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, महिलांनी व्यायामाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्याबरोबरच तुमच्या कुटुंबियांची देखील काळजी घ्या. बाहेरचं खाणं बंद करा. तसेच, घरच्या घरी चविष्ट पदार्थ बनवा. 

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Money Wealth Horoscope)

या आठवड्यात तुम्ही पैशांचे मोठे व्यवहार अजिबात करू नका. तसेच, व्यापारी वर्गाने कोणताही मोठा खर्च करण्याआधी योग्य खबरदारी घ्या. त्यानंतरच पैसे खर्च करा. 

वृषभ राशीचे विद्यार्थी (Taurus Students Horoscope)

वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगलं यश मिळणार आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. तसेच, आपल्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल तुम्ही आणखी पुढे जाल. तुम्हाला जर परदेशात जायची इच्छा असेल तर तीदेखील या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Aries Weekly Horoscope 20 to 26 May 2024 : मेष राशीसाठी नवीन आठवडा अनेक आव्हानांचा, पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हीच ती योग्य वेळ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Speech : अजित पवार,फडणवीस बीडमधील राजकीय पर्यावरण सुधारू शकतीलDhananjay Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणाला जातीय रंग देऊ नका, धनंजय देशमुखांची मागणीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025 2 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
Embed widget