एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope 17 to 23 June 2024 : वृषभ राशीसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे; आयुष्यात घडतील हे महत्त्वाचे बदल, साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 17 to 23 June 2024 : नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Taurus Weekly Horoscope 17 to 23 June 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, जून महिन्यातला हा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा वृषभ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

वृषभ राशीचं करिअर (Taurus Career Horoscope)  

वृषभ राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा दुसरा आठवडा अनुकूल असणार आहे. तुमच्या नोकरी-व्यवसायात तुमची खूप प्रगती होणार आहे. तुमच्या व्यवसायाला तुम्ही एक नवी दिशा, नवीन ओळख द्याल. वेगळ्या उंचीवर तुमचं काम पुढे घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल. या दरम्यान परिस्थिती तुमची साथ देईल. 

वृषभ राशीचे तरूण (Taurus Youth Horoscope)

तरूणांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हा आठवडा फार लाभदायक असणार आहे. तुम्ही आयात-निर्यात क्षेत्राशी संबंधित असाल तर तुम्हाला लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. तुमचा मित्र-परिवार चांगला आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही कठीण प्रसंगी ते तुमच्या पाठीशी असतील. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याच्या अनेक संधी मिळतील. 

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Money Wealth Horoscope)

या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. अनेक मोठ-मोठ्या संधी तुम्हाला मिळतील. जे व्यावसायिक आहेत त्यांना कामाच्या निमित्ताने परदेशी जावं लागू शकतं. त्यामुळे प्रवासाचा योग तर आहेच. हा प्रवास तुमच्यासाठी सुखकर असणार आहे. कामाच्या माध्यमातून दुसरं काम तुम्हाला मिळत जाईल. त्यामुळे तुम्ही समाधानी असाल. 

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)

या आठवड्यात तुमची तब्येत अगदी ठणठणीत असेल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असाल. पण, जर काळजी घेतली नाही तर तुमची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे आरोग्य जपा. बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका. जे वृद्ध आहेत त्यांना दिर्घकालीन आजार पुन्हा त्रास देऊ शकतो. त्यामुळे तुमचे मन अस्वस्थ असेल. यासाठी वेळीट डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget