एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Taurus Weekly Horoscope 11 To 17 Feb 2024 : वृषभ राशीचा हा आठवडा खर्च वाढवणारा! नोकरीत मिळणार यश, जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 11th  to 17th February 2024: वृषभ राशीच्या लोकांचा हा आठवडा रोमँटिंक असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खर्ज वाढवणारा असणार आहे. कसा आहे वृषभ राशींसाठी हा आठवडा चला तर पाहूया.

Taurus Weekly Horoscope 11th  to 17th February 2024: दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, राशिभविष्य आठवड्याचा अंदाज असतो.फेब्रुवारीा दुसरा आठवडा 11 ते 17 फेब्रुवारी दरम्यान असणार आहे. आजपासून या आठवड्याला सुरुवात झाली आहे. हा आठवडा वृषभ राशीसाठी खर्च (Taurus Weekly Horoscope) वाढवणार आहे. या आठड्यात वृषभ  राशीच्या लोकांना कष्टाचे फळ मिळणार आहे. हा आडवठा आनंदाचा असणार आहे. नोकरी व्यावसायात तुम्हाला यश मिळेल. हा आठवडा अत्यंक खार्चिक असणार आहे. तुमचे आरोग्य उत्तम राहिल.  

वृषभ  राशीचे लव्ह लाईफ(Taurus Love Horoscope)

वृषभ राशीच्या व्यक्तीना या आठवड्यात भरपूर प्रेम मिळणर आहे. सिंगल असणाऱ्या व्यक्तींचा खास व्यक्तीसोबतचे नाते चांगले होणार आहे. संवादातून ऐकमेकांना समजून घेण्यचा प्रयत्न करा. जे लोक कमिटेड आहेत त्यांनी जुन्या गोष्टी विसरुन आपले नाते फुलवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत कितीही व्यस्त असला तरी आपल्या पार्टनरसाठी वेळ काढा.त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवा. वेळ दिल्याने तुमच्या जोडीदाराला खास असल्याची भावना येईल

वृषभ  राशीचे करिअर   (Taurus Career Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये अनेक बदल येणार आहे. नवीन संधी मिळतील. ऑफिसमध्ये नव्या ओळखी होतील. या आठवड्यात करिअरशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. आपले ध्येय गाठण्यासाठी नवी योजना आखा. जीवनात येणाऱ्या समस्यांना सामोरे जा. न खचता आपले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. प्रामणिकपणे केलेल्या कष्टाचे फळ कायम मिळतेय  

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)

आर्थिक चढउतार येतील. खर्च वाढल्याने थोडे मन उदास होईल. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. अनियोजित खर्चांवर नियंत्रण ठेवा. प्रलोभन देणाऱ्या गुंतवणुकीच्या ऑफर्सपासून दूर राहा. विचार न करता गुंतवणूक करू नका. आठवड्याचे  नियोजन करा. नियोजन करूनच खर्च करा. तसेच बचत करण्यावर भर  द्या. कोणताही आर्थिक व्यवहार हा भावनूक न होता करा. अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

वृषभ राशीचे आरोग्य  (Taurus Health Horoscope)

आरोग्याची काळजी घ्या. रोज व्यायाम करा. आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.हेल्दी आहार घ्या. ऑफिसच्या कामाचा ताण घेऊ नका. सेल्फकेअर अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा.आपल्या दैनंदिन आयुष्यात नव्या एक्सरसाईजचा समावेश करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Embed widget