एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : वृषभ राशीसाठी पुढचे 7 दिवस कसे असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : वृषभ राशीसाठी नवीन आठवडा लाभाचा ठरेल. या काळात तुम्हाला अनपेक्षित स्रोतांकडून धनलाभ होऊ शकतो.

Taurus Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरचा दुसरा आठवडा वृषभ राशीसाठी नेमका कसा असणार? वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope)

वृषभ राशीची लव्ह लाईफ नवीन आठवड्यात फार चांगली असणार आहे. या आठवड्यात जोडीदाराबरोबरचे तुमचे नाते घट्ट होईल. तसेच, जर तुम्ही सिंगल असाल तर लवकरच मिंगल होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमची नवीन व्यक्तीशी भेट होईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं गरजेचं आहे. 

वृषभ राशीचे करिअर (Taurus Career  Horoscope)

या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन ध्येय गाठाल. या ध्येयाला घेऊन तुम्ही फार फोकस आणि प्रामाणिक असणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या पर्सनल ग्रोथसाठी हा आठवडा नक्कीच चांगला असणार आहे. तुमच्या मेहनतीला चांगलं यश येईल. 

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)

ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमचं बजेट तयार करा. तसेच, अनावश्यक खर्च होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. 

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या बाबतीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, शारीरिक बरोबरच तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. या आठवड्यात तुम्ही संतुलित आहारावर भर द्यावा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Paytm, PhonePe, GPay वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, 1 ऑगस्टपासून 'हे' नियम बदलणार; जाणून घ्या सविस्तर
Paytm, PhonePe, GPay वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, 1 ऑगस्टपासून 'हे' नियम बदलणार; जाणून घ्या सविस्तर
Raj Thackeray & Uddhav Thackeray: ब्रँड ठाकरेने महायुतीची धाकधूक वाढवली, राज-उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठीचा प्लॅन बी नेमका काय?
ब्रँड ठाकरेने महायुतीची धाकधूक वाढवली, राज-उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठीचा प्लॅन बी नेमका काय?
'संरक्षण दलांना मोकळीक दिली, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त, 100 हून अधिक दहशतवादी, प्रशिक्षक आणि हँडलर ठार, त्यांना ISI चा उघड पाठिंबा'
'संरक्षण दलांना मोकळीक दिली, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त, 100 हून अधिक दहशतवादी, प्रशिक्षक आणि हँडलर ठार, त्यांना ISI चा उघड पाठिंबा'
Pahalgam attack: पहलगाम हल्ल्याचा बदला, ऑपरेशन महादेवला यश, पर्यटकांना मारणारे 2 दहशतवादी ठार!
पहलगाम हल्ल्याचा बदला, ऑपरेशन महादेवला यश, पर्यटकांना मारणारे 2 दहशतवादी ठार!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj-Uddhav Thackeray Inside Story : राज-उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, इनसाईड स्टोरी काय?
Raj Thackeray Matoshree:  उद्धव  ठाकरेंना  राज ठाकरेंकडून  वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
Marathi Language Issue | नामांकित शाळेत शाळेतील फलकांवरून नवा वाद! मराठी की English?
Operation Sindoor |ऑपरेशन सिंदूरवर दोन्ही सभागृहात ससंदेत विशेष चर्चा
Burnt Currency Notes | वादग्रस्त जाळलेल्या नोटा न्यायाधीश वर्माप्रकरणी सर्वौच्च न्यायालयात उदया सुनावणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paytm, PhonePe, GPay वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, 1 ऑगस्टपासून 'हे' नियम बदलणार; जाणून घ्या सविस्तर
Paytm, PhonePe, GPay वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, 1 ऑगस्टपासून 'हे' नियम बदलणार; जाणून घ्या सविस्तर
Raj Thackeray & Uddhav Thackeray: ब्रँड ठाकरेने महायुतीची धाकधूक वाढवली, राज-उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठीचा प्लॅन बी नेमका काय?
ब्रँड ठाकरेने महायुतीची धाकधूक वाढवली, राज-उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठीचा प्लॅन बी नेमका काय?
'संरक्षण दलांना मोकळीक दिली, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त, 100 हून अधिक दहशतवादी, प्रशिक्षक आणि हँडलर ठार, त्यांना ISI चा उघड पाठिंबा'
'संरक्षण दलांना मोकळीक दिली, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त, 100 हून अधिक दहशतवादी, प्रशिक्षक आणि हँडलर ठार, त्यांना ISI चा उघड पाठिंबा'
Pahalgam attack: पहलगाम हल्ल्याचा बदला, ऑपरेशन महादेवला यश, पर्यटकांना मारणारे 2 दहशतवादी ठार!
पहलगाम हल्ल्याचा बदला, ऑपरेशन महादेवला यश, पर्यटकांना मारणारे 2 दहशतवादी ठार!
Dhananjay Munde Vaijnath Temple : हर हर महादेव! पहिला श्रावणी सोमवार अन् धनंजय मुंडे वैद्यनाथाच्या चरणी लीन, पाहा Photo
हर हर महादेव! पहिला श्रावणी सोमवार अन् धनंजय मुंडे वैद्यनाथाच्या चरणी लीन, पाहा Photo
बिहार मतदार पडताळणी; 65 लाख नावे वगळली जाणार, प्रत्येक विधानसभेतून सरासरी 26 हजार नावे वगळली जातील, 2020 मध्ये 189  जागांवर यापेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय किंवा पराभव
बिहार मतदार पडताळणी; 65 लाख नावे वगळली जाणार, प्रत्येक विधानसभेतून सरासरी 26 हजार नावे वगळली जातील, 2020 मध्ये 189 जागांवर यापेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय किंवा पराभव
Walmik Karad : वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सरपंच बापू आंधळेंना संपवलं; शरद पवार गटाच्या नेत्याचा सनसनाटी दावा, धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप
वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सरपंच बापू आंधळेंना संपवलं; शरद पवार गटाच्या नेत्याचा सनसनाटी दावा, धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत एकत्र लढायच्या, पण भाजपचं निर्विवाद वर्चस्व दाखवून द्या; देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत एकत्र लढायच्या, पण भाजपचं वर्चस्व दाखवून द्या; देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश
Embed widget