एक्स्प्लोर

Taurus Monthly Horoscope August 2023 : वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना आव्हानात्मक; जाणून घ्या मासिक राशीभविष्य

Taurus Monthly Horoscope August 2023 : ऑगस्ट महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा वृषभ राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या.

Taurus Monthly Horoscope August 2023 : वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2023 हा महिना थोडा आव्हानात्मक असणार आहे. या महिन्यात तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज आहे. ऑगस्ट महिन्यात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शिक्षण, प्रवास, आरोग्य, प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना कसा असेल ते जाणून घेऊयात. 

ग्रहांचे वृषभ राशी परिवर्तन

06 ऑगस्टपर्यंत चतुर्थ घरात बुध-शुक्राचा लक्ष्मीनारायण योग राहणार आहे, त्यामुळे प्रॉपर्टी, डिजिटल मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग, ऑनलाईन कोचिंग, रिसेलिंग या व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना त्यांच्या मेहनतीनुसार लाभ मिळण्याची शक्यता आहे. 17 ऑगस्टपासून सूर्य चौथ्या घरात असेल, त्यामुळे रिअल इस्टेट आणि गृह-आधारित उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणे शुभ आहे. 18 ऑगस्टपासून शुक्र तिसर्‍या घरात उगवेल, त्यामुळे तुमचा कार्य विभाग मजबूत करण्यासाठी जबाबदार आणि अनुभवी व्यक्तींची नियुक्ती करण्याचा विचार प्रभावी ठरू शकतो.

वृषभ राशीचे करिअर कसे असेल? 

दशम घरात षष्ठ योग तयार होत आहे, त्यामुळे या महिन्यात तुमची कामे वेळेपूर्वी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 17 ऑगस्टपासून सूर्य चतुर्थ घरात विराजमान होणार आहे, त्यामुळे नोकरी बदलण्याची किंवा नोकरीत बढती होण्याची शक्यता आहे. 

वृषभ राशीचे वैवाहिक आणि प्रेम संबंध कसे असतील?

3 ते 18 ऑगस्टपर्यंत शुक्र तिसर्‍या आणि चतुर्थ घरात अस्त करेल, त्यामुळे प्रेम जीवनाच्या दृष्टीने ऑगस्ट महिना सामान्य राहील. बाराव्या घरात गुरू आणि राहूच्या संयोगामुळे कुटुंबात गैरसमज दिसून येतील. 18 ऑगस्टपासून शुक्र तिसर्‍या घरात असेल, त्यामुळे नातेसंबंधांमधील गैरसमज दूर होतील. 

विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिना कसा असेल?

06 ऑगस्टपर्यंत चतुर्थ घरात बुध-शुक्र यांचा लक्ष्मीनारायण योग राहणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे. 23 ऑगस्टपासून बुध पाचव्या घरात चांगली प्रगती होणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या छंदांना महत्त्व देऊ शकता. 

वृषभ राशीच्या लोकांची आरोग्य स्थिती 

07 ऑगस्टपासून शुक्र तृतीय घरात राहील, त्यामुळे आरोग्यासंबंधी काही समस्या येऊ शकतात. सहाव्या घरात सप्तम गुरूचा पैलू धारण करून कोणत्याही जुन्या आजारापासून मुक्ती मिळू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 30 July 2023 : मेष, कर्कसह 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभाची संधी मिळणार; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मेष, वृषभ रास.. नवीन जबाबदाऱ्या येणार! 12 नोव्हेंबर नंतर धनलाभ? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ रास.. नवीन जबाबदाऱ्या येणार! 12 नोव्हेंबर नंतर धनलाभ? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
Shani Sade Sati: काय सांगता..शनि साडेसाती सुरू असूनही 'या' लोकांचं नशीब जोरावर! खडतर आयुष्यात मोठा जॅकपॉट? शनिची कृपा कोणावर? ज्योतिषशास्त्र...
काय सांगता..शनि साडेसाती सुरू असूनही 'या' लोकांचं नशीब जोरावर! खडतर आयुष्यात मोठा जॅकपॉट? शनिची कृपा कोणावर? ज्योतिषशास्त्र...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा गेमचेंजर! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर.., साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा गेमचेंजर! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर.., साप्ताहिक राशीभविष्य..
Horoscope Today 20 November 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 4 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 4 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Jalna news: गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जोडून पोहत माघारी निघाला, मध्येच दम लागला अन् सरपंचाचा मुलगा धरणात बुडाला, जालन्यातील हृदयद्रावक घटना
गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जोडून पोहत माघारी निघाला, मध्येच दम लागला अन् सरपंचाचा मुलगा धरणात बुडाला, जालन्यातील हृदयद्रावक घटना
Babasaheb Ambedkar Indu Mill memorial: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Embed widget